Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र राजुराच्या वतीने राजुरा तालुक्यातील 65 नागरीकांना विविध योजना प्रमाणपत्राचे निःशुल्क वाटप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 16, 2024
in चंद्रपूर, विदर्भ
0 0
0
सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र राजुराच्या वतीने राजुरा तालुक्यातील 65 नागरीकांना विविध योजना प्रमाणपत्राचे निःशुल्क वाटप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी मोबा.न 9923497800

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र राजुराच्या वतीने आज दि.15 जानेवारी 2024 रोजी राजुरा तालुका व शहर परीसरातील 65 नागरीकांना विविध योजना /प्रमाणपत्राचे निःशुल्क लाभ मिळवून देण्यात आले.

यामध्ये सौ सुरेखा नाईकवार रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, शंकर नाईकवार रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, कु सुवर्णा नाईकवार रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, अश्विनी बावणे रा राजुरा यांना मतदान ओळखपत्र, श्रीमती धुर्पदाबाई शेंडे रा सुमठाणा यांना जीवन प्रमाणपत्र, गोविंदराव तेलंग रा चंदनवाही यांना सातबारा व ८अ, चंद्रकांत हेपट रा सातरी यांना उत्पन्न प्रमाणपत्र, कु शिमा शेख रा राजुरा यांना मतदान ओळखपत्र, शीतल मोदी व निखील मोदी रा सास्ती यांना मतदान ओळखपत्र, गीताबाई टेंभूर्णे रा राजुरा यांना मतदान ओळखपत्र, अर्जुनसिंघ कश्यप रा राजुरा यांना मतदान ओळखपत्र, कु अक्षय आरमुलवार रा राजुरा यांना मतदान ओळखपत्र, मोहम्मद सुलेमान शेख रा राजुरा यांना मतदान ओळखपत्र, सतीश थेरे रा धोपटाला यांना मतदान ओळखपत्र, राजु चेन्नुरवार रा राजुरा यांना ई-श्रम कार्ड, पॅन कार्ड व पि एम विश्वकर्मा अर्ज, अल्का देवाळकर रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, सावित्रीबाई ठाकूर रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, रंजना चौधरी रा लखमापूर यांना आयुष्मान कार्ड, समीक्षा तोटावार रा राजुरा यांना मतदान ओळखपत्र व आयुष्मान कार्ड, रोहन तोटावार रा राजुरा यांना मतदान ओळखपत्र, सुनिता चौधरी रा लखमापूर यांना आयुष्मान कार्ड, क्रिष्णा चौधरी रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, भास्कर चौधरी रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड व पि एम विश्वकर्मा अर्ज, सारिका माणूसमारे रा बोडखा यांना आयुष्मान कार्ड, सुरेखा मेश्राम रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, पूर्वी मेश्राम रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, माधुरी वेलादी रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, सोनम थूल रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, मनोहर ताजणे रा चिंचबोडी यांना सातबारा, सुनील थूल रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, सुरज थूल रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, कमलाबाई थूल रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, शांताबाई लवंदे रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, गंगाबाई चेन्नुरवार रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, गणेश ठाकरे रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, पूजा ठाकरे रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, ज्योती भगत रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, माया रागीट रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, रणजीत राय व फुलवती राय रा राजुरा यांना मतदान ओळखपत्र, हिरकणी रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, मंगेश बोरकुटे रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, सुभाष रागीट रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, लीलाबाई ओडिगा रा राजुरा यांना पॅन कार्ड, प्राजक्ता धानोरकर व प्रज्वल धानोरकर रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, प्रशांत मोरे रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, पूजा चांदेकर रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, तुषार साळवे रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, कल्पना गुरनुले रा राजुरा आयुष्मान कार्ड,सौ किरण महानंद रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, लक्ष खोके रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, लवतिक खोके रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, तेजस्विनी खोके रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, चंदा भगत रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, गणेश दुर्गे रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, संजय टेकाम रा भेदोडा यांना आयुष्मान कार्ड, रमेश निवलकर रा अहेरी यांना सातबारा, रेशमा तोटावार रा राजुरा यांना आयुष्मान कार्ड, विष्णूवर्धन तुंगापेल्ली रा सास्ती यांना आयुष्मान कार्ड या लाभाचा समावेश आहे.

Tags: चंद्रपूरराजुरासुधीर मुनगंटीवार
Previous Post

नारंडा येथील नवयुवक नाट्यकला मंडळच्या वतीने तीन अंकी नाट्यपुष्प संगीत थैमान उत्साहात संपन्न.

Next Post

बँकेसाठी नागरिकांची पायपीट सुरूच, जारावंडी परिसरातील समस्या, सरकारचे दुर्लक्ष, कधी मिळणार न्याय?

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बँकेसाठी नागरिकांची पायपीट सुरूच, जारावंडी परिसरातील समस्या, सरकारचे दुर्लक्ष, कधी मिळणार न्याय?

बँकेसाठी नागरिकांची पायपीट सुरूच, जारावंडी परिसरातील समस्या, सरकारचे दुर्लक्ष, कधी मिळणार न्याय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In