Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोल्या शहरात हेल्मेट सक्तीचे बिना हेल्मेट आढळल्यास लायसन होणार रद्द: पो.नि. किनगे यांचे आवाहन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 17, 2024
in अकोला
0 0
0
अकोल्या शहरात हेल्मेट सक्तीचे बिना हेल्मेट आढळल्यास लायसन होणार रद्द: पो.नि. किनगे यांचे आवाहन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- आज पासून अकोल्या शहरात हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. विना हेल्मेट मोटर सायकल चालवताना आढळल्यास वाहन चालकाचे लायसन रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओ कडे पाठविल्या जाईल; असे पोलीस निरीक्षक किनगे यांनी सांगितले.

अकोल्यात पुन्हा आज पासून हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे. अकोला वाहतूक पोलिसांनी थेट आता अकोल्यातील सर्व शासकिय कार्यालय सह सामान्य नागरिक यांना आवाहन केले असून कार्यालयात येतांना कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे ऑफिसमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता आज दिनांक 16 जानेवारी पासून हेल्मेट सक्ती करण्यात आली असून सर्व नागरिक मोटारसायकल चालकानांही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे अशी माहिती आज दिनांक 16 जानेवारी रोजी अकोला शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक किनगे यांनी दिली आहे.

Tags: अकोलाअकोला पोलीस हेल्मेट स
Previous Post

सावनेर येथे 20 ते 40 वयोगटातील 350 तरुणांनी करून घेतली हृदय तपासणी.

Next Post

नागपूरात दुर्दैवी घटना: पतंग उडविताना 8 वर्षाचा मुलाचा कालव्यात बुडून मृत्यू, एकाला नागरिकांनी वाचवलं.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूरात दुर्दैवी घटना: पतंग उडविताना 8 वर्षाचा मुलाचा कालव्यात बुडून मृत्यू, एकाला नागरिकांनी वाचवलं.

नागपूरात दुर्दैवी घटना: पतंग उडविताना 8 वर्षाचा मुलाचा कालव्यात बुडून मृत्यू, एकाला नागरिकांनी वाचवलं.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In