Saturday, June 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी यूनियन एटापल्ली (आयटक) तालुका मेळावा संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 21, 2024
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी यूनियन एटापल्ली (आयटक) तालुका मेळावा संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार आहार कर्मचारी यूनियन एटापल्ली (आयटक) महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन एटापल्ली तर्फे दिनांक 20 जानेवारीला तालुका मेळावा आयोजित करण्यात आला होता.

एटापल्ली शहरातील समूह निवासी शाळा येथे या मिळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युनियनचे राज्य महासचिव कॉ.विनोद झोडगे यांच्या अध्यक्षतेखाली हा मिळावा संपन्न झाला. या मेळाव्यात युनियनचे राज्य कार्यकारिणी सदस्य व तालुका अध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार, ता.सचिव कॉ. जुबेदा शेख, कॉ. शरीफ शेख ता. सहसचिव, कॉ. विशाल पूजजलवार, कॉ.छाया जेट्टी ग्रामपंचायत सदस्य पुरसलगोंदि, कॉ. आकाश तेलकूंटलवार, कॉ. गणेश चापले तसेच युनियनचे इतर पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. या मेळाव्यात युनियनच्या वतीने खालील विषयांवर चर्चा करण्यात आली.

शालेय पोषण आहार योजनेतील कामगारांच्या हक्कांसाठी युनियनचे प्रयत्न. कामगारांच्या वेतनवाढ आणि इतर मागण्या शालेय पोषण आहार योजनेतील समस्या आणि त्यांचे निराकरण या विषयांवर बोलताना युनियनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी सरकारकडे कामगारांच्या हक्कांसाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली. त्यांनी कामगारांना योग्य वेतन, भविष्य निर्वाह निधी, रजा, तसेच इतर सुविधा मिळाव्यात यासाठी युनियन प्रयत्नशील असल्याचे जाहीर केले.

या मेळाव्यात कामगारांना युनियनच्या वतीने शालेय पोषण आहार योजनेतील कामगारांच्या हक्कांबाबत माहिती देण्यात आली. त्यांना युनियनच्या संघटनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या मेळाव्यात कामगारांनी युनियनच्या कार्यात सहभागी होण्याचे वचन दिले. त्यांनी युनियनच्या माध्यमातून आपल्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार केला.

Tags: एट्टापल्लीगडचिरोली
Previous Post

नंदोरी येथे सेवन स्टार क्रिडा मंडळ द्वारा आयोजित भव्य कबड्डी सामन्याचे उद्घाटन.

Next Post

हिंगणघाट शहरातील शास्त्री व मुजुमदार वॉर्ड येथील पत्रकार प्रमोद जुमडे यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट शहरातील शास्त्री व मुजुमदार वॉर्ड येथील पत्रकार प्रमोद जुमडे यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश.

हिंगणघाट शहरातील शास्त्री व मुजुमदार वॉर्ड येथील पत्रकार प्रमोद जुमडे यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In