Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home राजकीय

हिंगणघाट शहरातील शास्त्री व मुजुमदार वॉर्ड येथील पत्रकार प्रमोद जुमडे यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 21, 2024
in राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट शहरातील शास्त्री व मुजुमदार वॉर्ड येथील पत्रकार प्रमोद जुमडे यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आ. समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट, दि. २१ जाने:- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक तसेच युवा कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.

आज दि. २१ रोजी हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील हिंगणघाट शहरातील शास्त्री वॉर्ड व मुजुमदार वॉर्ड येथील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच आमदार यांची कार्यशैली पहाता रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला.

सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन आज दि. २१ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालय येते आयोजन करण्यात आले होता. याप्रसंगी प्रामुख्याने प्रमोद जुमडे, विष्णू नारनवरे, रणजीत गौरखेडे, पुरुषोत्तम भजगवळी, सतीश मुंजेवार, कृणाल थुल, सूरिन सागर, पंकज मरापे, मनोज कांबळे, रवी चव्हाण, भारत हर्षे, सुरज नंदनवार, जितेंद्र नंदनवार, महेंद्र नंदनवार, विष्णू गौरखेडे, गौरव बनसोड, अजय वरभे, समीर मुपीडवार, शंकर खुडसंगे, श्रीकृष्ण मेश्राम , पराग हरगुडे, मारुती जंगटे, प्रदीप झामरे, अजय राऊत, मोहिनी आढणेवार, जया डुमरे, यशोदा नंदागवळी, बेबी चिकाटे, पूजा जुमडे ,संगीता नारनवरे, शोभा नारनवरे, संगीता मुसेवार, राखी यादव, अनुराधा झोरे, सुनंदा गुरनुले, प्रदीप मुप्पीडवार, महेश निखोडे, सचिन गेलगंदेवार, विकास मरसकोल्हे ईत्यादी कार्यकर्त्यांना भाजपात रितसर प्रवेश देण्यात आला.

उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे वेळी आ.समीर कुणावार यांचेसह भाजपा जिल्हा सचिव प्रा. किरण वैद्य, समाजसेवक पुरुषोत्तम भजगवळी, येनोरा येथील सरपंच योगेश बोंडे, स्टार प्रचारक राकेश शर्मा इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते सदर पक्ष सोहळ्यास उपस्थित होते.

Tags: आमदार समिर कुणावरभाजपाहिंगणघाट
Previous Post

महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी यूनियन एटापल्ली (आयटक) तालुका मेळावा संपन्न.

Next Post

नंदोरी येथे सेवन स्टार क्रिडा मंडळ द्वारा आयोजित भव्य कबड्डी सामन्याच्या उत्साहात उद्घाटन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नंदोरी येथे सेवन स्टार क्रिडा मंडळ द्वारा आयोजित भव्य कबड्डी सामन्याच्या उत्साहात उद्घाटन.

नंदोरी येथे सेवन स्टार क्रिडा मंडळ द्वारा आयोजित भव्य कबड्डी सामन्याच्या उत्साहात उद्घाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In