Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मोबाईल बघता बघता अवघ्या 5 वर्षाच्या मुलीचा हृदयविकाराचा धक्काने दुर्दैवी मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 21, 2024
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
मोबाईल बघता बघता अवघ्या 5 वर्षाच्या मुलीचा हृदयविकाराचा धक्काने दुर्दैवी मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन उत्तरप्रदेश:- राज्यातून एक दुर्दैवी खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा येथे 5 वर्षाच्या मुलीचा हृदयविकाराचा धक्काने दुर्दैवी मृत्यू झाला. कामिनी रगवंशी असे या मुलीचे नाव आहे. मुलीच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळले आहे.

हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा येथे 5 वर्षांची कामिनी ही आपल्या आईसोबत मोबाईलवर कार्टून पाहत होती. अचानक तिच्या हातातून मोबाईल निसटला आणि जमिनीवर पडला. आईनं कामिनीला पाहिले तोपर्यंत कामिनीचा मृत्यू झाला होता. यावेळी घाबरलेल्या कुटुंबाने मुलीला गावातील डॉक्टरांकडे नेले, तेथे मुलीला मृत घोषित करण्यात आले. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे मानले जात आहे.

शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान महेश रगवंशी यांची 5 वर्षांची मुलगी कामिनी अंथरुणात बसली होती. ती आई सोनिया सोबत मोबाईलवर कार्टून पाहत होती. अचानक कामिनीच्या हातातून मोबाईल निसटला आणि ती खाली पडली. आधी आईला वाटलं ती मुद्दामाहून असं करत असेल. पण जेव्हा तिला हलवलं तेव्हा तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे आई घाबरली. ती जोरजोरात ओरडू लागली तेव्हा कुटुंबीय आणि आसपासचे लोक तिथे जमले. त्यांनी तातडीने कामिनीला गावातील डॉक्टरांना दाखवण्यास नेले यावेळी डॉक्टरनी तपासणी केली असता डॉक्टरांनी या मुलीला मृत घोषित केले.

या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे मानले जात आहे. शनिवारी सकाळी कुटुंबीयांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. कामिनी ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिचा पाचवा वाढदिवस ३० जानेवारीला साजरा होणार होता. या घटनेवर आई म्हणाली की, मुलगी बेडवर बसून मोबाईलवर कार्टून पाहत होती. अचानक तिझ्या हातातून मोबाईल निसटला. वयाच्या अवघ्या 5 व्या वर्षी झालेल्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. मुलगी पूर्णपणे निरोगी आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत खेळल्यानंतर तिने जेवण केले असं आईनं म्हटलं.

Tags: उत्तर प्रदेश
Previous Post

शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर लूट कदापि खपवून घेणार नाही: सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार

Next Post

शिवसेनेचा आक्रमक चेहरा हरपला, माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे दुःखद निधन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शिवसेनेचा आक्रमक चेहरा हरपला, माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे दुःखद निधन.

शिवसेनेचा आक्रमक चेहरा हरपला, माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे दुःखद निधन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In