Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home जालना

वंचित बहुजन आघाडीची करडगाव येथे शाखेची स्थापना; मोठ्या थाटात फलकाचे अनावरण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 24, 2024
in जालना, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
वंचित बहुजन आघाडीची करडगाव येथे शाखेची स्थापना; मोठ्या थाटात फलकाचे अनावरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सखाराम जाधव, घनसावंगी तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन करडगाव:- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन करडगाव येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन करण्यात आली आहे. करडगाव शाखा अध्यक्ष म्हणून महेंद्र दत्तूराव उघडे व उप अध्यक्ष म्हणून ज्ञानदेव काळे याची वर्णी लागली आहे.

वंचित बहुजन आघाडी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करीत असतांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीत मोठ्या प्रमाणात ॲड. प्रकाश आंबेडकर पूर्ण सक्रिय झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी लाखोंच्या सभा आयोजित करण्यात येत आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण राज्यभर गावो गावी… गाव तेथे शाखा उघडण्याचा धडाका सुरु आहे, दरम्यान करडगाव येथे दिनांक 24 जानेवारी रोजी शाखा स्थापन करून फलकाचे अनावरण मोठ्या थाटात करण्यात आले. यावेळी अनेक वंचित बहुजन आघाडीचे नेते कार्यकर्ते व गावातील नागरिकांनी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित शाखेच्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्या देण्यात आल्या.

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचा चंग उराशी बाळगून करडगाव येथील तरुणांनी शाखा स्थापन करत फलकाचे अनावरन मोठ्या थाटात करण्यात आले.

Tags: घनसावंगी तालुकाजालना जिल्हावंचित बहुजन आघाडी
Previous Post

वर्धा मराठा सर्वेक्षणावर शिक्षकांचा बहिष्कार, शिक्षक म्हणतात आमचे काम नव्हे, प्रशासन पेचात.

Next Post

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे पल्लेझरी येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे पल्लेझरी येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न.

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे पल्लेझरी येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In