Sunday, April 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home कोकण

दुर्लक्षित खारेपाट विभागातील समस्याना वाचा फोडण्यासाठी व भावी पिढीच्या भवितव्यासाठी विविध संघटनाचे वाशी येथे आमरण उपोषण

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 25, 2024
in कोकण, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
दुर्लक्षित खारेपाट विभागातील समस्याना वाचा फोडण्यासाठी व भावी पिढीच्या भवितव्यासाठी विविध संघटनाचे वाशी येथे आमरण उपोषण
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अक्षय म्हात्रे पेण तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशी:- दुर्लक्षित खारेपाट विभागातील समस्याना वाचा फोडण्यासाठी व भावी पिढीच्या भवितव्यासाठी छावा क्रांतिवीर सामाजिक संघटना यांच्या नेतृत्वाखालील खारेपाट विकास संकल्प संघटना,शब्दभेदी सामाजिक संस्था भाल,शिवतेज युवा फाउंडेशन, भूमिपुत्र सामाजिक संघटना,२४ गाव संघर्ष समिती, व इतर सामाजिक संघटना यांच्या मार्गदर्शनाखालील वाशी राम मंदिर येथे दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी पासून आमरण उपोषणास सुरवात झाली आहे.

उपोषणामागील उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागन्या नारवेळ बेनवले या 16 किमी बंदिस्टीचे नित्कृष्ट दर्जाचे काम अंदाजपत्रकानुसार नव्याने मजबूत व टिकाऊ काम करण्यात यावे, खाडीची तटबंदीस्ती तातडीने सुव्यवस्थित करावी, आवडव्य अवजड जहांजाची धरमतर खाडीतील वाहतुक बंद करावी, खोडाबंदर, तामशीबंदर, भाल विठ्ठलवाडी जेटयांची दुरुस्ती करून सागरी प्रवासी लॉन्च सेवा सुरु करावी या मागण्यासाठी उपोषण सुरु करण्यात आले आहे. असे छावा क्रांतिकारी सामाजिक संघटना अध्यक्ष जीतेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

Tags: आंदोलनकोकणवाशी
Previous Post

श्रीरामाच्या जयघोषाने सावनेर नगरी दुमदुमली, प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त सावनेर शहरात दिवसभर भक्तिमय वातावरण.

Next Post

हिंगणा येथील अमरनगर मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणा येथील अमरनगर मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न.

हिंगणा येथील अमरनगर मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In