Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपुर महानगर पालिकेतील गैरवर्तवणूक करणारे कनिष्ठ अभियंता व कर संग्राहक तडकाफडकी निलंबित.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 27, 2024
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुर महानगर पालिकेतील गैरवर्तवणूक करणारे कनिष्ठ अभियंता व कर संग्राहक तडकाफडकी निलंबित.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- महानगर पालिका येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यावर गैरवर्तवणूक आणि गैरशिस्तीच्या कारणामुळे नागपूर महानगर पालिकेमध्ये कार्यरत दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. निलेश सांबारे आणि रुपेश थुटे असे निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

निलेश सांबारे हे धंतोली झोनमध्येमध्ये उद्यान विभागात कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत आहे तर रूपेश थुटे हे गांधीबाग झोनमध्ये कर संग्राहक पदावर कार्यरत आहेत. दोन्ही कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करीत त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

निलंबनाचा आदेश अंमलात असेपर्यंत निलेश सांबारे यांना मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तर रुपेश थुटे यांना उपायुक्त (महसूल) कर विभाग मनपा प्रशासकीय इमारत येथे उपस्थित रहावे लागेल. दोन्ही कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आयुक्तांच्या पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचाही आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

Tags: नागपुर महानगर पालिका
Previous Post

राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

Next Post

मुंबईतल्या चार जागा ठाकरेंना द्यायचं ठरलेलं नाही, संजय राऊतांचा दावा अशोक चव्हाणांनी फेटाळला.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुंबईतल्या चार जागा ठाकरेंना द्यायचं ठरलेलं नाही, संजय राऊतांचा दावा अशोक चव्हाणांनी फेटाळला.

मुंबईतल्या चार जागा ठाकरेंना द्यायचं ठरलेलं नाही, संजय राऊतांचा दावा अशोक चव्हाणांनी फेटाळला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In