Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

भरधाव वेगाने दुचाकीने दिली तरुणाला जोरदार धडक, तरूण गंभीररित्या जखमी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 29, 2024
in अपघात, चंद्रपूर, विदर्भ
0 0
0
भरधाव वेगाने दुचाकीने दिली तरुणाला जोरदार धडक, तरूण गंभीररित्या जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी मोबा.न.9923497800

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हा तून एक अपघाताची घटना समोर आली आहे. येथील बल्लारपूर येथे भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने एक वाटसरू तरुणाला जोरदार धडक दिली. या धडकेत तरुण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना २६ जानेवारी रोजी घडली.

प्राप्त माहितीनुसार रमाबाई चौक, विद्या नगर येथील युवक संकेत धीरज चांदेकर हा पायदळ रस्त्याने जात असता समोरून मुदस्सिर शेख रा. महाराणा प्रताप वार्ड हा दुचाकी क्र. एमएच ३४ टी २३८९ ने भरधाव वेगाने येत संकेत यास जोरदार धडक दिली. त्यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला असून त्याला चंद्रपूर वैद्यकिय महाविद्यालय येथे अतीदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात दुचाकी चालक मुदस्सिर शेख याचा पायाला व डोक्याला मार लागले आहे. पोलिसांनी दुचाकी चालक मुदस्सिर अब्दुल वहाब शेख याचा वर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Tags: अपघात
Previous Post

समृद्धी महामार्गावर गोतस्करी पोलिसांनी केला ट्रकचा पाठलाग, 3 ठिकाणी नाकाबंदी तोडून ट्रक प्रसार, मग गुन्हा दाखल.

Next Post

बल्लारपुर रेल्वे पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करा, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन: चेतन गेडाम यांचा इशारा

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपुर रेल्वे पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करा, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन: चेतन गेडाम यांचा इशारा

बल्लारपुर रेल्वे पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करा, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन: चेतन गेडाम यांचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In