Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

बल्लारपुर रेल्वे पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करा, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन: चेतन गेडाम यांचा इशारा

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 30, 2024
in चंद्रपूर, राजकीय, विदर्भ
0 0
0
बल्लारपुर रेल्वे पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करा, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन: चेतन गेडाम यांचा इशारा
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपुर:- रेल्वे विभागात द्वारे बल्लारपूर येथील गोल पुलिया रेल्वे लाईन दुरुस्तीसाठी दि. १६/१/२०२४ ते २६/१/२०२४ पर्यंत गोल पुलीया हा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. ती मर्यादा संपली असून विभागांद्वारे रेल्वे दुरुस्तीचे काम अत्यंत मंदगतीने सुरू आहे. सदरहु कामामुळे बल्लारपूर शहरवासीयांना वस्ती विभागात शाळा शिकणाऱ्या शाळाकरी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच स्मशान भूमी कडे जाणाऱ्या अंतिम यात्रेला व ग्रामीण रुग्णालय बल्लारपूरला जाण्याकरिता ज्येष्ठ नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.

याचा सर्व नागरिकांचा मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला आहे. सर्व नागरिकांचा विचार लक्षात घेता दुरुस्तीचे काम हे लवकरात लवकर पूर्ण करून २९ जानेवारी पर्यंत सुरू करण्यात यावे. सदरहु काम हे लवकर पूर्ण न झाल्यास रेल्वे विभागा विरोधात दि.१ फेब्रुवारी पासून रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल व या आंदोलनास सर्वस्व रेल्वे विभाग जबाबदार राहील. असे कांग्रेस प्रदेश सहसचिव चेतन गेडाम म्हणाले.

यावेळी जिल्हा महासचिव शंकर महाकाली, युवक कांग्रेस बल्लारपुर विधानसभा अध्यक्ष अरबाज सिद्दीकी, संजीव सुददाला, जीशान सिद्दीकी, रोशन ढेगळे, सोनू आमटे, राजा केशकर, रवि जैसवाल व युवक कांग्रेस कार्यकर्ते उपस्थिति होते.

Tags: बल्लारपूरबल्लारपूर रेल्वे
Previous Post

भरधाव वेगाने दुचाकीने दिली तरुणाला जोरदार धडक, तरूण गंभीररित्या जखमी.

Next Post

रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In