Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजुरा येथील श्रीराम फायनान्स येथे रक्तदान शिबिर संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 1, 2024
in आरोग्य, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजुरा येथील श्रीराम फायनान्स येथे रक्तदान शिबिर संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी मोबा.न.९९२३४९७८००

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राजुरा येथे श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा राजुरा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबीरचे उद्घाटन युनिव्हर्सल पिस फाउंडेशनचे सचिव श्री शारिक शेखच्या हस्ते करण्यात आले.

राज्यात आणि जिल्हात रक्ताचा तुटवडा नेहमीच असतो जो पर्यंत कुणाच्या नातेवाईकाला रक्ताची गरज भासत नाही तो पर्यंत त्यांना रक्ताची गरज कळत नाही. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे हे आव्हान श्री शारिक शेख यांनी या दरम्यान केले.

श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा राजुराचे प्रबंधक श्री राहुल साव तसेच गोल्ड लोनचे प्रबंधक श्री जय रामटेके, टूवीलरचे प्रबंधक श्री गणेश कोलते, अतुल नवघरे, नितीन चौधरी, सचिन टोंगे, सुनील रामटेके , श्रावण सर, दीपक मेघरवार, राहुल वाटगुरे, कबीर घोनमडे, निखिल कोहपरे, चंदु मांडवकर, विशाल सूर्तिकर, अमन शर्मा यांनी सुद्धा रक्तदान करून आपले मोलाचे योगदान दिले तसेच शाखे मधील सर्व कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबीर मध्ये आपले मोलाचे योगदान दिले. या शिबीरमध्ये शाखेच्या व्यतिरिक्त अर्जुन चौधरी, अमोल नेवारे, अमित उरवते, रामबाबु नाईक, शारीक शेख, रमेश कोयलवार, साजिद खान, नरेश रासकोंडा, सोहेल खान पठाण, साबिक शेख या सर्वांनी रक्तदान करून आपले मोलाचे योगदान दिले. त्यानंतर नागपूर येथील साईनाथ ब्लड बँक यांनी ब्लड कलेक्शन करून सहकार्य केले.

Tags: राजुराराजुरा रक्तदान शिबिरश्रीराम फायनान्स राजुरा
Previous Post

वर्धा येथे भव्य दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे उद्घाटन खा. रामदास तडस यांच्या हस्ते संपन्न.

Next Post

पत्रकारांची लोकशाही मधील भूमिका महत्वाची: रवींद्र तिराणिक वर्धा येथे पत्रकार संघटनेच्या बैठकीत प्रतिपादन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पत्रकारांची लोकशाही मधील भूमिका महत्वाची: रवींद्र तिराणिक वर्धा येथे पत्रकार संघटनेच्या बैठकीत प्रतिपादन.

पत्रकारांची लोकशाही मधील भूमिका महत्वाची: रवींद्र तिराणिक वर्धा येथे पत्रकार संघटनेच्या बैठकीत प्रतिपादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In