Thursday, May 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात नराधम अकॅडमीच्या संचालकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 3, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात नराधम अकॅडमीच्या संचालकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

बालाजी शिंदे पुणे शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ऑनलाइन पुणे:- पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे 10 व्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली आहे.

क्रिएटिव्ह अकॅडमीचे संचालक असलेल्या आरोपीने अल्पवयीन पीडित मुलीला म्हटले की, “मी तुझे करिअर बनवून देईल तू माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये रहा, मी तुझ्या घरच्यांना सांगेल तू इथे मुलांसोबत असते”असे म्हणत आरोपीने पीडित विद्यार्थीवर लैंगिक अत्याचार केली. क्रिएटिव्ह अकॅडमीचे संचालक नौशाद शेख असे या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील रावेत कॉर्नर परिसरात आरोपी नौशाद अहमद शेख यांची क्रिएटिव्ह अ‍ॅकेडमी आहे. या अकॅडमीमध्ये 2021 साली पीडित विद्यार्थिनीने प्रवेश घेतले होता. यासाठी तिने 2 लाख 26 हजार रुपये ऍडमिशन फी भरली होती. प्रवेश घेतल्या नंतर मुलगी अकॅडमी मध्येच राहू लागली. याच हॉस्टेलच्या पहिल्या माळ्यावर आरोपी नौशाद अहमद शेख हा देखील राहत होता. त्याने विद्यार्थिनीवर दबाव आणत “मी तुझे करिअर बनवून देईल तू माझ्यासोबत रिलेशनमध्ये रहा” असे तिला सांगितले. परंतु हे सर्व करण्यासाठी ही विद्यार्थिनी तयार झाली नाही. यामुळे आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच “तू हे सर्व घरी सांगितले तर, तुझ्या घरच्यांना फोन करून सांगेन तू इथे मुलांसोबत संबंध ठेवते” असे विद्यार्थिनीला धमकावले.

आरोपी नौशाद इतक्यावरच थांबला नाही तर त्याने 2022 ला पीडित विद्यार्थिनीला आपल्या फ्लॅटवर बोलावून घेतले होते. याठिकाणी देखील त्याने विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी विद्यार्थिनीने प्रतिकार करत आपली तेथून सुटका केली. या सर्व घटने प्रकरणे पोलिसांनी अकॅडमीच्या एका माजी विद्यार्थिनीवर देखील गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबाने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर आरोपी नौशाद शेखला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Tags: क्रिएटिव्ह अकॅडमीचेक्रिएटिव्ह अकॅडमीचे महिला अत्याचारपिंपरी चिंचवडपुणे क्राईमपुणे पोलीसपुणे पोलीस आयुक्त
Previous Post

हिंगणघाट जिल्हा तसेच सिंदी (रेल्वे) तालुका घोषित करा: माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांची मागणी.

Next Post

श्रीराम प्राणप्रतिष्ठा व मनोज जरांगे आंदोलन गैरवर्तन करणारे एपीआय मनोज लांडगे निलंबीत; अकोला पोलीस दलात खळबळ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
श्रीराम प्राणप्रतिष्ठा व मनोज जरांगे आंदोलन गैरवर्तन करणारे एपीआय मनोज लांडगे निलंबीत; अकोला पोलीस दलात खळबळ.

श्रीराम प्राणप्रतिष्ठा व मनोज जरांगे आंदोलन गैरवर्तन करणारे एपीआय मनोज लांडगे निलंबीत; अकोला पोलीस दलात खळबळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In