Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

हिंगणघाट जिल्हा तसेच सिंदी (रेल्वे) तालुका घोषित करा: माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांची मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 3, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट जिल्हा तसेच सिंदी (रेल्वे) तालुका घोषित करा: माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांची मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सिंदी (रेल्वे) तालुका घोषित करण्यात यावा तसेच हिंगणघाट जिल्हा घोषित करण्याबाबद महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक- सचिव तथा माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. यावेळी सोबत गंगाधर कलोडे, सुरज कोपरकर, पवन कस्तुरे, वैभव मानोकर, सागर अबोरे, आशिष देवतळे, मनोज तिमांडे उपस्थित होते.

राज्यातील मोठया आणि दुर्गम तालुक्यांचे विभाजन करून नविन तालुके निर्माण करण्याची कार्यवाही तीन महिन्यात पुर्ण होणार असल्याची माहिती महसुल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली. यावेळी आयुक्तांच्या समितीने पदांची निर्मिती निश्चित केली असुन मोठया तालुक्यांसाठी २४ पदे, मध्यमसाठी २३ आणि लहान तालुक्यासाठी २० पदांची निर्मिती ठरवुन आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर तीन महिन्यात नविन तालुका निर्मिती बाबद कार्यवाही करण्यात येईल असे मंत्री महोदयांनी जाहीर केले.


सिंदी (रेल्वे) या गावाला नगर पंचायत असुन १७ नगरसेवक आहे. सिंदी (रेल्वे) ही मोठी बाज़ारपेठ असुन ८० ते ९० गावांचा समावेश आहे. वर्धा जिल्हयातील समुद्रपुर तालुक्यातील कांढळी जिल्हा परिषद सर्कलचा संपुर्ण परिसर सिंदी (रेल्वे) गावाला लागुन आहे. तसेच वर्धा तालुक्यातील हमदापुर जिल्हा परिषद सर्कलचा संपुर्ण परिसर सिंदी (रेल्वे) गावाला लागुन आहे. नागपुर जिल्हयाचा भाग सुध्दा सिंदी (रेल्वे) गावाला लागुन आहे.

सिंदी (रेल्वे) येथे नागपुर -वर्धा-हिंगणघाट-मद्रास ते भुसावळ रेल्वे लाईन जात असुन गाडयांचे थांबे आहेत. सिंदी (रेल्वे) प्राथमिक स्वास्थ केंद्र आहे. सिंदी (रेल्वे) येथे शैक्षणिक दृष्टया ५ ज्युनिअर कॉलेज असुन ६ हायस्कुल आहे. सिंदी (रेल्वे) ला लागुन नागपुर ते मुंबई समृध्दी महामार्ग लागला असुन ३० ते ४० कि.मी. अंतरावर नागपुर विमानतळ आहे. तरी सर्व भौगोलिक परिस्थितीचा अंदाज लक्षात घेता सिंदी (रेल्वे) तालुका घोषित करण्यात यावा.

वर्धा जिल्हयाचा परिसर हा आर्वी -आष्टी-कारंजा ते हिंगणघाट -समुद्रपुर तालुक्यातील गिरडच्या टोकापर्यंत असुन लोकसंख्या वाढली आहे. हिंगणघाट परिसराला नागपुर – चंद्रपुर, यवतमाळ जिल्हयाच्या सिमा लागल्या असुन हायवेचे रोड जोडल्या गेले आहे. यवतमाळ जिल्हयाचा परिसर वणी तालुका, केळापुर तालुका (पांढरकवडा) ते आर्णि तालुक्यातील तेलंगाना व आंध्रप्रदेश च्या सिमेपर्यंत असुन खुप मोठया प्रमाणात व्यापला असुन जिल्हयाची कामे करतांना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

चंद्रपुर जिल्हयाचा वरोरा, चिमुर तालुका हिंगणघाट परिसराला १५ ते २० किलोमिटर अंतरावर लागुन आहे. नागपुर जिल्हयाचा उमरेड तालुक्याचा परिसर ३० कि.मी. अंतरावर जोडला गेला आहे.हिंगणघाट परिसराला यवतमाळ जिल्हयातील केळापुर (पांढरकवडा) तालुका, वणी तालुका,राळेगांव तालुका लागुन आहे. चंद्रपुर जिल्हयातील वरोरा, चिमुर तालुके जवळ आहे. नागपुर जिल्हयातील उमरेड तालुक्याचा परिसर सभोवताल आहे. नागपुर ते कन्याकुमारी नॅशनल हायवे नं. 44 हा हिंगणघाट तालुक्याच्या परिसरातुन गेलेला असुन मोठया प्रमाणात दळण वळणाची साधने उपलब्ध आहे. नागपुर ते मद्रास रेल्वे लाईन हिंगणघाट परिसरातुन गेली आहे. नागपुर ते चंद्रपुर नॅशनल हायवे आंध्रप्रदेशच्या परिसराला जोडल्या गेला आहे.

दि.२०.१२.२०२३ रोजी महाराष्ट्र सरकारने हिंगणघाटला मेडिकल कॉलेज मंजुर केल्याची घोषणा केली आहे. नागपुर येथिल एयरपोर्ट ७० कि.मी.अंतरावर आहे. हिंगणघाट परिसराला लागुन नागपुर, चंद्रपुर, यवतमाळ जिल्हयाचा परिसर जोडुन हिंगणघाट जिल्हा निर्माण होऊ शकतो. लोकसंख्या आणि परिसिमा यांचा भौगोलिक विचार लक्षात घेता हिंगणघाट जिल्हा घोषित करण्यात यावा अशी जन मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक- सचिव तथा माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांच्या वतीने करण्यात आली.

Tags: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमाजी आमदार राजू तीमंडेवर्धा जिल्हाहिंगणघाट जिल्हा
Previous Post

अकोला पोलीस अधीक्षक यांच्या नेृत्वाखालील शहरात पोलीसांचा रूट मार्च.

Next Post

पुण्यात नराधम अकॅडमीच्या संचालकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुण्यात नराधम अकॅडमीच्या संचालकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार.

पुण्यात नराधम अकॅडमीच्या संचालकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In