Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

मा. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली सिरोच्या तालुक्यातील अनेक युवकांनी केला भाजप प्रवेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 4, 2024
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
मा. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली सिरोच्या तालुक्यातील अनेक युवकांनी केला भाजप प्रवेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोच्या:- मागील काही दिवसापासून माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम हे मैदानात उतरल्याने विविध पक्षातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते राजेंच्या युवा नेतृत्वावर विश्वास करत भाजपा पक्षात जाहीर प्रवेश घेत आहेत.

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम तेलंगणाच्या मेडाराम दौऱ्यावर आले असताना, सिरोंचा तालुक्यात तळ ठोकून बसले होते. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेऊन विविध कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली. यावेळी स्थानिक सिरोंचातील विविध प्रभागातील अनेक युवकांनी त्यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत व पुष्गुच्छ देत सर्वांचे स्वागत केले.

विशेष म्हणजे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्या कडे आकर्षित होत आहे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा शांत संयमी स्वभाव, विकासात्मक दूरदृष्टी,आणि कार्यकर्त्यांनी प्रती असलेला जिव्हाळा हे त्यांच्या आकर्षनाचे केंद्र बिंदू ठरत आहे. यावेळी सिरोच्या तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: भारतीय जनता पार्टी गडचिरोलीमाजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम
Previous Post

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी गरीब रुग्णाला उपचारा करिता केली आर्थिक मदत.

Next Post

विसापूर गावातील बंद 13 पिण्याचे पाण्याचे हात पंप बोरिंग प्रितम पाटणकर यांच्या पुढाकार मुळे सुरु.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
विसापूर गावातील बंद 13 पिण्याचे पाण्याचे हात पंप बोरिंग प्रितम पाटणकर यांच्या पुढाकार मुळे सुरु.

विसापूर गावातील बंद 13 पिण्याचे पाण्याचे हात पंप बोरिंग प्रितम पाटणकर यांच्या पुढाकार मुळे सुरु.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In