Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी गरीब रुग्णाला उपचारा करिता केली आर्थिक मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 4, 2024
in आरोग्य, गडचिरोली
0 0
0
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी गरीब रुग्णाला उपचारा करिता केली आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

दानशूर माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत!

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- तेलंगणा राज्यातील मुलगू जिल्ह्यातील ताडवाई तालुक्यात मेडाराम समक्का सारक्का मातेच्या जत्रेला जाऊन परत येताना रमेश कोडापे नावाच्या युवकाचा दोन चाकी वाहनावरून नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन गंभीर दुखापत झाले. त्याच्यावर अहेरी येथे उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केले परंतु जबर दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी चंद्रपूर हलविण्यासाठी सांगितले. त्यामुळे त्यांचे कुटुंब चिंतेत होते.

रमेश कोडापे त्यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे खर्च झेपत नसल्याने मुळे कोडापे कुटुंब चिंतेत होते. ही गोष्ट आपल्या कार्यकर्त्यांद्वारे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना समजताच भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते सूचित कोडेलवार यांच्या मार्फ़त तात्काळ 10 हजार रुपये आर्थिक मदत पाठवुन राजे फौंडेशनचे अँम्बुलन्सने मोफत चंद्रपूर पुढील उपचारासाठी पाठविले. आपण कोडापे कुटुंबाला सर्वतोपरी पुन्हा सहकार्य करणार असे आश्वासन दिले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते व कोडापे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Tags: माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम
Previous Post

विकासापासून वंचित पोळगांवच्या वेदना, रिपाइं (ए) च्या वतीने समस्या सोडविण्याचे आश्वासन.

Next Post

मा. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली सिरोच्या तालुक्यातील अनेक युवकांनी केला भाजप प्रवेश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मा. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली सिरोच्या तालुक्यातील अनेक युवकांनी केला भाजप प्रवेश.

मा. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली सिरोच्या तालुक्यातील अनेक युवकांनी केला भाजप प्रवेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In