Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

माजलगाव येथे ट्रक व दुचाकीची जोरदार धडक दुचाकीस्वार माय लेकाचा जागीच मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 5, 2024
in अपघात, क्राईम, बीड
0 0
0
माजलगाव येथे ट्रक व दुचाकीची जोरदार धडक दुचाकीस्वार माय लेकाचा जागीच मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन माजलगाव:- येथून एक भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. माजलगाव ते गढी रोडवरील माऊली फाट्या जवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅकचा व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील माय लेकरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल (दि.4) रोजी संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, काल (दि.4) रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान माजलगाव-गढी रोडवर माऊली फाटा (हारकी लीमगाव) येथे ऊस वाहतूक करणारा ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. यामधे दुचाकीवरील भागवत उर्फ पप्पु सुभाष इंगळे वय 22 वर्षे व मालन सुभाष इंगळे वय 47 वर्षे, रा.राजेगाव हे माय लेक जागीच ठार झाल्याची घटना घडली. या अपघातामुळे इंगळे कुटुंबियांवर दुःखाचे डोंगळ कोसळले असून राजेगाव गावात शोककळा पसरली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनस्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृत्यदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले. पुढील तपास पोलीस करत आहे.

Tags: माजलगाव अपघातमाजलगाव पोलीस
Previous Post

राजारामचे उपसरपंच रोशन कंबगोनिवार यांनी जाणून घेतल्या गावकऱ्यांच्या समस्या.

Next Post

अतिदुर्गम गेदा येथे होणार समाज मंदिराचे बांधकाम, राष्ट्रवादीच्या नेत्या भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अतिदुर्गम गेदा येथे होणार समाज मंदिराचे बांधकाम, राष्ट्रवादीच्या नेत्या भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन.

अतिदुर्गम गेदा येथे होणार समाज मंदिराचे बांधकाम, राष्ट्रवादीच्या नेत्या भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In