Saturday, June 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

हिंगणघाट पोलीस विभागात चाललं तरी काय? एका आठवड्यातच ठाणेदाराची बदली, विविध चर्चेला उधाण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 6, 2024
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट पोलीस विभागात चाललं तरी काय? एका आठवड्यातच ठाणेदाराची बदली, विविध चर्चेला उधाण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट पोलीस विभागात चाललं तरी काय? अशा प्रश्न आज हिंगणघाटकरना पडला आहे. हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे एका आठवड्यापूर्वी पोलीस निरीक्षक नव्याने नियुक्त झालेल्या ठाणेदाराची अचानक एका आठवड्यात तडका फडकी बदली झाल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे.

हिंगणघाट पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार रविंद्र शिंदे याची वर्धेच्या सिटी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली. नुकतीच 01 फेब्रुवारीला विद्यमान ठाणेदार मारोती मुळूक याच्या कडून रविंद्र शिंदे यानी पदभार स्विकारला होता. पंरतू रविंद्र शिंदे यांची आठवड्यात तडकाफडकी वर्धा सिटी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. त्याच्या जागेवर चिमुर येथे कार्यरत ठाणेदार गबने यांनी हिंगणघाट पोलीस स्टेशन चा कार्यभार स्वीकारला असून काल नवनियुक्त ठाणेदार गबने यांनी पदभार सांभाळला आहे.

या निमित्ताने हिंगणघाट पोलीस स्टेशनला एका आठवड्यात दोन ठाणेदाराच्या बदल्या पहावयास मिळाल्यामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे. नवीन ठाणेदार गबने यांचा कार्यकाळ किती दिवस राहणार किंवा यांची हि सुद्धा परत बदली केली जाणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Tags: वर्धा जिल्हावर्धा जिल्हा पोलिस अधीक्षकहिंगणघाट पोलीस स्टेशन
Previous Post

व्यंकटापूर येथे व्हॅलीबाल स्पर्धेत आयोजन, नामदेव मडावी यांचे हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन.

Next Post

नागपुरात पोलीसांचा धाक उरला काय? चक्क पोलिसाना शिवा देत गाडीने फरफटत नेले.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुरात पोलीसांचा धाक उरला काय? चक्क पोलिसाना शिवा देत गाडीने फरफटत नेले.

नागपुरात पोलीसांचा धाक उरला काय? चक्क पोलिसाना शिवा देत गाडीने फरफटत नेले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In