Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मिरज: विवाहितेला रेल्वेत झोपेची मोठी किंमत मोजावी लागली, सामूहिक बलात्कार मग 4 लाखात विक्री, 7 आरोपी अटक.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 10, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सांगली
0 0
0
मिरज: विवाहितेला रेल्वेत झोपेची मोठी किंमत मोजावी लागली, सामूहिक बलात्कार मग 4 लाखात विक्री, 7 आरोपी अटक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली/पुणे:- जिल्हातील मिरज येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका विवाहितेला रेल्वेत झोपेची इतकी मोठी किंमत मोजावी लागली की तिचं आयुष्य उदवस्त झाले.

पुणे येथून एक विवाहित महिला आई वडिलांना भेटण्यासाठी रेल्वेने कराडला जात होती. यावेळी या तरुणीला रेल्वेत झोप लागली. तिला कराडला उतरायचं होतं, मात्र झोप लागल्यानं कराड येऊन गेलं हे तिच्या लक्षात आलं नाही. त्यानंतर ती मिरज येथे पोहोचली आणि तिचा घात झाला.

मिरज येथून कराडला जाणारी गाडीला उशीर असल्याने ती रेल्वे जंगक्शनवर थांबली होती. त्यावेळी तिथे काही तरुणांनी तिला जबरस्तीने झुडपात ओढत नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नराधमांनी बलात्कार केल्या नंतर पीडित विवाहितेला रेल्वे ब्रीज जवळ असलेल्या कामगाराच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये कोंडून ठेवलं. त्यानंतर एका नराधमाने परत तिच्यावर बलात्कार केला.

त्यानंतर नराधम आरोपींनी तिला कर्नाटक येथील जमखंडी इथे नेलं आणि तिला विकायचा प्लॅन केला. जमखंडी इथे पुन्हा आरोपींनी तिच्यावर बलात्कार करुन तिला 4 लाखांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आरोपींनी तिचे एका व्यक्तीची जबरदस्ती लग्न लावलं आणि त्या व्यक्तीकडून 4 लाख रुपये घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इथे मुलगी आली नाही म्हणून घरच्यांचा जीव कासाविकस झाला. त्यांनी पोलिसांकडे मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

ज्या व्यक्तीला आरोपींनी विकलं त्यांनी या विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समजल्या नंतर त्याने पुन्हा मिरजेत ख्वाजा बस्तीजवळ तिला सोडून दिले. त्यानंतर पीडित विवाहित महिलेने तिथून थेट पुणे गाठलं आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन या सर्व घटनेची तक्रार नोंदवली त्यानंतर ही खळबळजनक घटना समोर आली.

विवाहित महिलेने तक्रार दाखल करून पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन 7 संशयित तरुणांना अटक केली आहे. सरफू फकीर वय 20 वर्ष, संतोष बाबू वय 26 वर्ष, जुबेद वय 24 वर्ष, खालीद कोरबू वय 30 वर्ष, महंमदहुसैन वय 31 वर्ष, अबूजर जमादार वय 18 वर्ष, महंमद मुल्ला वय 20 वर्ष अशी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी अटक करुन सातही जणांना न्यायालयात हजर केलं. त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Tags: पुणे पोलीसमहिला सामूहिक बलात्कारमहिलेची विक्रीमिरज क्राईमसांगली जिल्हा पोलिस
Previous Post

बाल‎ आनंद मेळावा: इरई येथे आनंद मेळाव्यात‎ खाद्यपदार्थ, वस्तूंची विक्री‎.

Next Post

अकोला: शिवजयंतीची परवानगी नाकारल्याने मनसे आक्रमक, गुन्हे दाखल झाले तरी चालतील, मिरवणुक निघणारच.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोला: शिवजयंतीची परवानगी नाकारल्याने मनसे आक्रमक, गुन्हे दाखल झाले तरी चालतील, मिरवणुक निघणारच.

अकोला: शिवजयंतीची परवानगी नाकारल्याने मनसे आक्रमक, गुन्हे दाखल झाले तरी चालतील, मिरवणुक निघणारच.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In