Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

महाराष्ट्र शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने विविध मागण्यासाठी संवर्ग विकास अधिकारी भामरागड यांना निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 12, 2024
in आंदोलन, गडचिरोली, विदर्भ
0 0
0
महाराष्ट्र शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने विविध मागण्यासाठी संवर्ग विकास अधिकारी भामरागड यांना निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भामरागड:- शालेय पोषण आहार स्वयंपाकी तथा मदतनीस यांना इंधन बिल मिळत नसल्याबाबत चौकशी आणि अहवाल सादर करण्याबाबत महाराष्ट्र शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती भामरागड यांना निवेदन देण्यात आले.

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत, शासनाकडून विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याची तरतूद आहे. या योजनेमध्ये स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्याकडून अत्यंत महत्त्वाचे काम केले जाते. मात्र, अनेक वर्षांपासून इंधन बिल शासनाकडून येत असतानाही, भामरागड पंचायत समितीमधील स्वयंपाकी आणि मदतनीस यांना इंधन बिल मिळत नाही. यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शालेय पोषण आहार स्वयंपाकी तथा मदतनीस हे आहार बनविण्या साठी सुखे लाकूड आणून त्यावर आहार शिजवतात परंतु त्या सुखे लाकूडाचा इंधन खर्च आजतागायत मिळलेल नाही, शासनाकडून इंधन बिल येत असताना ते शालेय पोषण आहार स्वयंपाकी तथा मदतनीस यांना मिळत नाही आहे याची आपण चौकशी करावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

या प्रकरणाची त्वरित चौकशी करून अहवाल सादर करावा. इंधन बिल मिळण्यास विलंब होत असल्याचे कारण शोधून त्यावर योग्य ती उपाययोजना करावी. भविष्यात अशा प्रकारची समस्या निर्माण होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करावी. या प्रकरणाकडे त्वरित लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे.

यावेळी कॉ.सचिन मोतकुरवार आयटक जिल्हा संघटक गडचिरोली, कॉ.शरीफ शेख, कॉ.विशाल पुज्जलवार, कॉ. सुरज जककुलवार, कॉ. जयंत येमुलवार, कॉ.सुरेश मडावी सह शेकडो शालेय पोषण आहार स्वयंपाकी तथा मदतनीस उपस्थित होत्या.

Tags: भामरागडमहाराष्ट्र शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन
Previous Post

धापेवाडा येथे लोक कलावंतांचा भव्य मेळावा संपन, अनेक कलावंतांनी लावली हजेरी.

Next Post

शेतकऱ्यांना लुटणाऱ्या मनेराजाराम येथील धान खरेदी केंद्राविरुद्ध अखेर पोलिसात तक्रार दाखल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शेतकऱ्यांना लुटणाऱ्या मनेराजाराम येथील धान खरेदी केंद्राविरुद्ध अखेर पोलिसात तक्रार दाखल.

शेतकऱ्यांना लुटणाऱ्या मनेराजाराम येथील धान खरेदी केंद्राविरुद्ध अखेर पोलिसात तक्रार दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In