अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत राष्ट्रीय आर्थिक दृबल घटकातील वर्ग 8 वी तील विद्यार्थ्याकरिता घेण्यात येण्याऱ्या परिक्षेत भारत विद्यालयातील मनस्वी सुनिल कारेकार, धनश्री योगेश जयस्वाल, आर्यन अरूण आत्राम, मानसी प्रशांत तिखट, पुर्वा धनराज पुसदेकर, सुहानी संदिप धनविज, आर्यन विजय गोठे हे विद्यार्थी शिष्यवृत्ती त उर्त्तिण झाले. या शिष्यवृत्ती परीक्षे करिता श्रीकांत राडे, मंगेश अकर्ते, कु.निकिता कामडी, शिल्पा चौधरी, अभिजित धाईत यानी मार्गदर्शन कले.
या सर्व यशश्वी विद्यार्थ्याचे प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन संस्थचे अध्यक्ष गोकुलदास राठी, सचिव रमेश धारकर, उपाध्यक्ष श्यामजी भीमनवार तसेच संस्थेचे संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक राजू कारवटकर, उपमुख्याध्यापक हरीश भट्टड, पर्यवेक्षिका बुरिले, पर्यवेक्षक नांदुरकर, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यानी अभिनंदन व कौतुक केले.

