Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

सैनिक कल्याण विभागाच्या सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागविले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 13, 2024
in अकोला, रोजगार
0 0
0
सैनिक कल्याण विभागाच्या सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागविले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला, दि.13:- सैनिक कल्याण विभागातर्फे क वर्गातील विविध पदे सरळसेवेने भरण्यात असून, त्यासाठी माजी सैनिक उमेदवारांनी दि. 3 मार्चपूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिका-यांनी केले आहे.

विभागाच्या विविध जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांतील 40 कल्याण संघटक, 17 वसतिगृह अधिक्षक, 1 कवायत प्रशिक्षक, 1 शारिरिक प्रशिक्षण निदेशक आदी पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी फक्त माजी सैनिक उमेदवारांनी अर्ज करावेत. वसतिगृह अधिक्षिका या पदासाठी भारताच्या सशस्त्र दलातील दिवंगत सैनिकांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील दिवंगत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होत नसतील तर सेवा प्रवेश नियमांच्या अटींची पूर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदांपैकी 1 पद हे अपंग संवर्गातुन किमान चाळीस टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता व उपलब्धते नुसार भरण्यात येईल. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज www.mahasainik. maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. 3 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: अकोला जिल्हासैनिक कल्याण विभागाच्या सरळसेवा भरती
Previous Post

राष्ट्रीय आर्थिक दृबल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत भारत विद्यालय हिंगनाघाट येथिल विद्यार्थाना यश.

Next Post

जिवती तालुक्यातील पुनागुडा गावात कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जिवती तालुक्यातील पुनागुडा गावात कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.

जिवती तालुक्यातील पुनागुडा गावात कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In