Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला जिल्हा कारागृहात बंदीजनांसाठी ई- किऑस्क मशिन सुविधाचे उद्घाटन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 15, 2024
in अकोला
0 0
0
अकोला जिल्हा कारागृहात बंदीजनांसाठी ई- किऑस्क मशिन सुविधाचे उद्घाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला, दि. 15:- जिल्हा कारागृह, तसेच महिला खुल्या कारागृहात बायोमेट्रिक टच स्क्रीन- ई किऑस्क सुविधा कार्यान्वित करण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले.

ई- किऑस्कमुळे बंदीजनांना स्वत:चे केस स्टेटस, खासगी बँकेचा तपशील, पुढील सुनावण्या तारीख, पॅरोल आदींच्या अर्जांची स्थिती, रोजगार मेहनताना आदी त्यांच्याशी निगडित माहिती पाहता येणार आहे. उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेवरील आदेशानुसार बंद्यांना ई- मुलाखत सुविधा सुरू करण्यात आली. त्यानुसार त्यांच्या नातेवाईक व वकीलांना ई- मुलाखत ॲपद्वारे काही दिवस आधी मुलाखत आरक्षित करता येऊ शकेल.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य लोकअभिरक्षक श्री. उंबरकर, जिल्हा कारागृहाचे प्र. अधिक्षक ज्ञानेश्वर पाटील, वरिष्ठ तुरूंगाधिकारी अमृत आगाशे, रोहित बाविस्कर, वैद्यकीय अधिकारी रवींद्र आर्य आदी उपस्थित होते.

Tags: अकोला जिल्हाअकोला जिल्हा कारागृहकारागृहात बंदीजनांसाठी ई- किऑस्क मशिन
Previous Post

हिंगणघाट: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या नविन इमारतीचे लोकार्पण सोहळा संपन्न.

Next Post

ओबीसींच्या हक्कासाठी हिंगणघाट शहरात ओबीसी महामोर्चा, महिला व युवकांचा हजारोच्या संख्येने सहभाग.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ओबीसींच्या हक्कासाठी हिंगणघाट शहरात ओबीसी महामोर्चा, महिला व युवकांचा हजारोच्या संख्येने सहभाग.

ओबीसींच्या हक्कासाठी हिंगणघाट शहरात ओबीसी महामोर्चा, महिला व युवकांचा हजारोच्या संख्येने सहभाग.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In