Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

अकोला जिल्ह्यात वाहनाचा कट लागला म्हणून वादात तरुणाची हत्या; आई वडिलांचा आक्रोश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 17, 2024
in Uncategorized
0 0
0
अकोला जिल्ह्यात वाहनाचा कट लागला म्हणून वादात तरुणाची हत्या; आई वडिलांचा आक्रोश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- अकोला जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे वाहनाचा कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन अकोला जिल्ह्यात लाठ्या-काठ्यांनी मारहाण करुन तरुणाची हत्या करण्यात आली आहे. देवानंद उत्तम तायडे वय 28 वर्ष असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील दानापूर गावात काल शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

शुल्लक कारणावरून वादात एका तरुणाची हत्या झाल्याची घटना घडल्या नंतर गावात एकच खळबळ माजली आहे. हिवरखेड पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला असून मारेकरांना शोध आणि पुढील कारवाई सुरु केली आहे.

हिवरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोविंद पांडव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल्हारा तालुक्यातील दानापुर गावात काल शुक्रवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या सुमारास मृत देवानंद उत्तम तायडे हा दुचाकीनं घरी जात असताना त्याच्या वाहनाचा कट रस्त्याच्या उभ्या असलेल्या काही जणांना लागला. यावरुन चांगलाच वाद पेटला आणि हा वाद हत्येच्या टोकापर्यंत पोहोचला. दरम्यान, वाहनाचा धक्का लागल्याने देवानंदला मोठ्याप्रमाणात शिवीगाळही झाली. या वादानंतर संतापलेल्या चार ते पाच जणांनी मिळून देवानंदच्या छातीवर आणि पाठीवर तसेच डोक्यावर जोरदार लाठी-काठीने मारहाण केली. या हल्ल्यात तो जखमी झाला. गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या देवानंदला स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेच्या नंतर देवानंदचे मारेकरी हे घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेची माहिती हिवरखेड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले व घटनास्थळाचा पंचनामा करून देवानंदचा मृतदेह अकोल्याच्या शासकीय पाठवण्यात आला आहे. सद्यस्थित मृतदेहाची वैद्यकीय तपासणी सुरू असून या प्रकरणी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मारेकरांचा शोध सुरू आहे. लवकरच देवानंदच्या सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असंही गोविंद पांडव यांनी सांगितलं आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांचं एक पथक नेमण्यात आल्याचं ते म्हटले आहे. वाहनाचा कट लागल्याच्या अगदी क्षुल्लक कारणावरुन देवानंदची हत्या झाली असून आपल्या मुलाची हत्या झाल्याचं समजताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.

Tags: अकोला जिल्हाअकोला पोलीसहिवरखेड तरुणाची हत्याहिवरखेड पोलीस स्टेशन
Previous Post

श्रेया, तुषार, संकेत व सेहल यांची राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेकरिता निवड.

Next Post

अकोला: निवडणूक दरनिश्चिती बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकी द्वारे चर्चा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोला: निवडणूक दरनिश्चिती बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकी द्वारे चर्चा.

अकोला: निवडणूक दरनिश्चिती बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकी द्वारे चर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In