Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home राजकीय

वंचित च्या बाईक रॅलीने दुमदुमले हिंगणघाट, प्रकाश आंबेडकरांच्या सभेसाठी केली प्रचंड वातावरण निर्मिती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 18, 2024
in राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वंचित च्या बाईक रॅलीने दुमदुमले हिंगणघाट, प्रकाश आंबेडकरांच्या सभेसाठी केली प्रचंड वातावरण निर्मिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि 17 फेब्रु:- वंचित बहुजन आघाडी, तालुका व शहर हिंगणघाट वतीने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या वर्धा येथे रविवार दिनांक 18 फेब्रुवारीला होणाऱ्या महाएल्गार सभेच्या प्रचारासाठी हिंगणघाट शहरातून प्रचंड बाईक रॅली काढण्यात आली. “महाएल्गार सभा, चलो वर्धा,” “बाळासाहेब आंबेडकर आगे बढो “, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ” इ. घोषणा देत ही रॅली शहरातून मार्गक्रमण करीत होती, याने हिंगणघाट शहर दूमदूमून गेले.

नंदोरी चौक येथे हिरवी झेंडी दाखवून पूर्व विदर्भ समन्वयक किशोर खैरकर यांनी रॅली ला सुरुवात करून दिली. याप्रसंगी जिल्हाप्रभारी बंडूभाऊ नगराळे, जेष्ठ नेते अशोक रामटेके, माजी जिल्हा उपाध्यक्ष कुणाल वासेकर, समुद्रपूर तालुकाध्यक्ष राजू धाबर्डे, महासचिव पंकज भगत इ. प्रमुख्याने उपस्थित होते.

ही बाईक रॅली हिंगणघाट तालुकाध्यक्ष विवेक कांबळे व शहर अध्यक्ष रवि कांबळे यांचे नेतृत्वात निघाली. यावेळी ही बाईक रॅली शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याजवळ पोहोचली. येथेच रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीचे नियोजन विवेक कांबळे व रवि भाऊ कांबळे यांनी केले, त्याचे सर्वांनी कौतूक केले. या रॅलीने शहरात महाएल्गार सभेची जोरदार चर्चा सुरु आहे.

सदर रॅली मध्ये रवि सोणकुसरे, प्रशांत मांडवे, संदीप मून, अजय डांगरे, आशू भगत रींकु भालेराव विक्की गायकवाड, अंकुश तीरमारे, सिद्धार्थ जमनकर, स्वप्नील येसंबरे, सागर भजभूजे, मंगेश मानवटकर, प्रज्वल पाणबुडे, अक्षय कांबळे, निर्धार शिरसाट, अतुल मेंढे, शैलेश मेंढे, बंटी मेंढे, निकेश मून, वंश मून, सुमित थूल, देवानंद लीहितकर, विलास पोपटकर, भोजाजी पाटील सह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थीत होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 7385445348

Tags: वंचित बहुजन आघाडी वर्धा जिल्हावंचित बहुजन आघाडी हिंगणघाटवर्धा महाएल्गार सभाॲड प्रकाश आंबेडकर
Previous Post

सामाजिक कार्यकर्त्या सीमाताई सुरुशे यांना राष्ट्रीय सेवा पुरस्कार जाहीर.

Next Post

संयुक्त किसान मोर्चा तथा केंद्रीय ट्रेड युनियनच्या वतीने गट्टा बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
संयुक्त किसान मोर्चा तथा केंद्रीय ट्रेड युनियनच्या वतीने गट्टा  बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद.

संयुक्त किसान मोर्चा तथा केंद्रीय ट्रेड युनियनच्या वतीने गट्टा बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In