अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 17 फेब्रु:- सावनेर शहरातील नामवंत कंत्राटदार राजू कृष्णरावजी भुजाडे यांची राष्ट्रीय समाज पक्ष नागपूर जिल्हा (ग्रामीण) उपाध्यक्ष पदावर ॲड.श्रीराम धोटे अध्यक्ष (ग्रामीण) राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.
नियुक्ती झाल्याबद्दल राजू भुजाडे यांनी महादेव जानकर, ॲड.अरविंद लोधी, रामराव मोवाडे, राजू घुगल, आशिष मानकर, दिवाकर नारेकर, सुजित बागडे, मंदार मंगळे, रवींद्र ठाकूर व विलास कामडी यांचे आभार मानले.
राजू कृष्णरावजी भुजाडे यांची राष्ट्रीय समाज पक्ष नागपूर जिल्हा (ग्रामीण) उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आल्या बदल अशोक नेऊरकर, ॲड. चंद्रकांत सरोदे, विलास कामडी, जितेंद्र फुलवार, संजय बावरे, गजू सावजी, प्रमोद खुरसुंगे, घोडमारे काकाजी, डोमाजी कुंभारे, बालू ताजने, मनीष खांगारे, रतन खंगारे, कानफाडे मामा,शिवा सोमकुवर,मुकुंदा बले,सेवकराम राऊत,अनिल सोमकुवर,बाबा बुरान व संजय जीवतोडे यांनी राजू भुजाडे यांच्या नवनियुक्ती बद्दल शुभेच्छा दिल्या.

