Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात’ ही संकल्पना ठेऊन मा. ग्रा. सदस्य भास्कर फरकडे यांनी घरीच शिवजयंती केली साजरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 19, 2024
in गडचिरोली
0 0
0
शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात’ ही संकल्पना ठेऊन मा. ग्रा. सदस्य भास्कर फरकडे यांनी घरीच शिवजयंती केली साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चामोर्शी:- महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा एखाद्या सणाप्रमाणे आपल्या घरात थाटामाटात साजरा करण्याची परंपरा तालुक्यातील मार्कंडा कंन्सोबा येथे राहणाऱ्या माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांनी जोपासली आहे. यंदा घरीच त्यांनी शिवजयंती साजरी केली.

‘शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात’ ही संकल्पना गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील घराघरांत रूजते आहे. याच धर्तीवर आपणही राजांची जयंती दणक्यात साजरी करावी या हेतूने भास्करने पाच वर्षांपूर्वी तिथीनुसार आपल्या घरीच शिवजयंती सोहळा आयोजित केला. यंदा या सोहळ्याचे सहावे वर्ष होते. ही संकल्पना ह‌ळूहळू महाराष्ट्रातील प्रत्येक घरात उत्साहाने साजरी व्हावी यासाठी हा एक छोटा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया भास्कर फरकडे यांनी दिली.

Tags: शिवाजी महाराज जयंती साजरी
Previous Post

अहेरी: अवैद्य विषारी दारू बंद करण्याबाबत महिला आक्रमक, अहेरी पोलीस स्टेशनला निवेदन.

Next Post

अतिदुर्गम भागातील चिचोळा या गावात भारतीय जनता पार्टी तालुका भामरागड तर्फे गाव चलो अभियान कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अतिदुर्गम भागातील चिचोळा या गावात भारतीय जनता पार्टी तालुका भामरागड तर्फे गाव चलो अभियान कार्यक्रम संपन्न.

अतिदुर्गम भागातील चिचोळा या गावात भारतीय जनता पार्टी तालुका भामरागड तर्फे गाव चलो अभियान कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In