Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

अतिदुर्गम भागातील चिचोळा या गावात भारतीय जनता पार्टी तालुका भामरागड तर्फे गाव चलो अभियान कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 19, 2024
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वाशिम
0 0
0
अतिदुर्गम भागातील चिचोळा या गावात भारतीय जनता पार्टी तालुका भामरागड तर्फे गाव चलो अभियान कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा गाव चलो अभियान अहेरी विधानसभा संयोजक संदीप कोरेत यांच्या नेतृत्वाखाली संपन्न.


मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली तर्फे गाव चलो अभियान कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या मार्गदर्शना खाली राबविण्यात येत आहे. यांचे औचित्य साधून आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा गाव चलो अभियान अहेरी विधानसभा संयोजक संदीप कोरेत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी तालुका भामरागड तर्फे तालुक्यांतील १८९ चिचोळा बुथावर जाऊन गाव चलो कार्यक्रम घेण्यात आला.

तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेले चिचोळा या बुथावर जाऊन केन्द्र सरकार/राज्य सरकार चे योजना समजवण्यात आले तसेच बुथप्रमुख, वारीयर्स यांना गाव चलो अभियानाचे पत्रिका देऊन बुथसमीती, पन्नाप्रमुख, पुर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.

यावेळी भामरागड भाजप तालुकाध्यक्ष श्री अर्जुन बापु आलाम, किशनजी उलगे गावडे बुथप्रमुख, बुधुराम सुकराम नैताम प्रवासी कार्यकर्ते, संतोष पंढरू नैताम ग्रामपंचायत सदस्य, सारीका किशोर गावडे ग्रामपंचायत सदस्य, सिताराम पेदा नैताम गाव पाटील, किशोर वारलु गावडे, बाल्कु वालु नैताम, बाजीराव मालु गावडे, केशव नवलु मडावी, सुदकू राजु गावडे, मनोज रामजी नैताम, नामदेव नवलु मडावी घाघरु धर्मु गावडे, सुरेश खुशाल गावडे, सन्नु सुकरु नैताम, बाबुराव सोमा मडावी, विजय रानु गावडे प्रदीप केशव मडावी, लच्चु खुशाल गावडे, युवराज बुग्गा सडमेक व ईतर गावातील नागरिक बुथप्रमुख वारीयर्स तथा बहुसंख्येने भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: गडचिरोलीभाजपा गाव चलो अभियानभामरागड भाजपा गाव चलो अभियान
Previous Post

शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात’ ही संकल्पना ठेऊन मा. ग्रा. सदस्य भास्कर फरकडे यांनी घरीच शिवजयंती केली साजरी.

Next Post

बल्लारपूर शहरात दीनदयाल वॉर्ड येते बिबट्याच्या घरात घुसून हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपूर शहरात दीनदयाल वॉर्ड येते बिबट्याच्या घरात घुसून हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण.

बल्लारपूर शहरात दीनदयाल वॉर्ड येते बिबट्याच्या घरात घुसून हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In