Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

बल्लारपुरात कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न, शेकडो नागरिकांनी घेतला सहभाग.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 19, 2024
in चंद्रपूर, विदर्भ
0 0
0
बल्लारपुरात कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न, शेकडो नागरिकांनी घेतला सहभाग.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई द्वारा निर्देशित तालुका विधी सेवा समिती बल्लारपूर तथा तालुका अधिवक्ता संघ बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर (कार्यशाळा) दिनांक: 18/02/ 2024 रोजी नाट्यगृह सभागृह येथे पार पडले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्यायाधीश अनुपम शर्मा दिवाणी व फौजदारी न्यायालय (कनिष्ठ स्तर) बल्लारपूर तर प्रमुख पाहुणे विशाल वाघ मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर, ओंकार ठाकरे तहसीलदार बल्लारपूर, धनंजय साळवे गट विकास अधिकारी पंचायत समिती बल्लारपूर, शरद बोरीकर गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती बल्लारपूर, आसिफरजा शेख पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बल्लारपूर, राजूरकर मॅडम सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बल्लारपूर, इरपाते सहायक पोलीस निरीक्षक दामिनी पथक चंद्रपूर, अली मेजर सायबर सेल चंद्रपूर, ऍड. मेघा भाले, बल्लारपूर, डॉ. चौधरी मॅडम मानसिक रोग तज्ञ चंद्रपूर, नैताम मॅडम पोलीस उपनिरीक्षक बल्लारपूर, मेश्राम बाल विकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती बल्लारपूर तसेच प्रमुख उपस्थिती ऍड. सय्यद (अध्यक्ष) तसेच ऍड. बोराडे ( सचिव) यांची होती.

यावेळी मंचावर उपस्थित मान्यवर राजूरकर मॅडम, शरद बोरीकर, अली, इरपाते, चौधरी मॅडम, धनंजय साळवे, मेश्राम यांनी पाक्सो कायद्याबाबत व सायबर गुन्ह्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषण करताना न्यायाधीश अनुपम शर्मा दिवाणी व फौजदारी न्यायालय (कनिष्ठ स्तर) बल्लारपूर यांनी सांगितले की, समाजामधील गैरसमज दूर व्हावे यासाठी पाक्सो या कायद्याची आणि नॅशनल चिल्ड्रन प्रोटेक्शन पॉलिसी अनुसार पॉस्को समिती बल्लारपूर तालुक्यातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात बनवण्यात येऊन त्याची अंमलबजावणी करण्याची विनंती केली.
कार्यशाळेचे संचालन ऍड. नाजिम खान तसेच आभार प्रदर्शन ऍड. आय. आर. सय्यद (अध्यक्ष) यांनी केले.

या कार्यशाळेला बल्लारपूर तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, स्कूल बस चालक – मालक, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Tags: कायदे विषयक मार्गदर्शन शिबिरचंद्रपूर जिल्हाबल्लारपूर
Previous Post

बल्लारपूर शहरात दीनदयाल वॉर्ड येते बिबट्याच्या घरात घुसून हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण.

Next Post

दिघोरी येथे बौद्ध धम्म परिषद संपन्न, बुद्धाच्या पंचशिलाच्या मार्गावर चालले पाहिजे तरच आपल्या समाजाची प्रगति होइल: डॉ. सतिश वारजुकर

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
दिघोरी येथे बौद्ध धम्म परिषद संपन्न, बुद्धाच्या पंचशिलाच्या मार्गावर चालले पाहिजे तरच आपल्या समाजाची प्रगति होइल: डॉ. सतिश वारजुकर

दिघोरी येथे बौद्ध धम्म परिषद संपन्न, बुद्धाच्या पंचशिलाच्या मार्गावर चालले पाहिजे तरच आपल्या समाजाची प्रगति होइल: डॉ. सतिश वारजुकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In