Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

बल्लारपूर शहरात दीनदयाल वॉर्ड येते बिबट्याच्या घरात घुसून हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 19, 2024
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
बल्लारपूर शहरात दीनदयाल वॉर्ड येते बिबट्याच्या घरात घुसून हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दिनांक १७ फेब्रुवारी रोजी बिबट्याने घरात घुसून एका व्यक्तीवर हल्ला केला या हल्लात सदर व्यक्ती जखमी झाला आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण शहरात दहशत पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार बल्लारपूर शहरातील दिनदयाळ वार्ड मध्ये काल रात्री 10.30 वाजताच्या सुमारास बिबट्याने सोमनाथ जयस्वाल, वय 55 वर्ष नामक व्यक्तीच्या घरात घुसून हल्ला केला या हल्ल्यात सोमनाथ जयस्वाल हे जखमी झाले आहे.

दिनदयाळ वार्ड, पेपर मिल न्यू कॉलनी बांबू डेपो येथे बिबट्याचा धुमाकूळ घातला असून मागील दिवसात एक महिला वर सुध्दा वार करण्याचा प्रयत्न केला होता. त्या महिलेने बिबट्याला हाकलून लावले होते. कालच्या घटनेत बिबट्याने सोमनाथ जयस्वाल यांचा वर हल्ला करताच जोराने किंकाळी दिल्याने बिबट्या तेथून पसार झाला. सोमनाथ यांना बिबट्याने त्यांच्या हाताला खोरबळले. त्यामुळे दिनदयाळ वार्ड मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे याचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिक आक्रमक झाले आहे.

या विषयी नरेश भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की त्या परिसरात पेट्रोलिंग सुरू असून ती बिबट मादी असून तिला एक बछडा आहे.

Tags: बल्लारपूर वन विभागबिबट्याचा धुमाकूळ
Previous Post

अतिदुर्गम भागातील चिचोळा या गावात भारतीय जनता पार्टी तालुका भामरागड तर्फे गाव चलो अभियान कार्यक्रम संपन्न.

Next Post

बल्लारपुरात कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न, शेकडो नागरिकांनी घेतला सहभाग.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपुरात कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न, शेकडो नागरिकांनी घेतला सहभाग.

बल्लारपुरात कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न, शेकडो नागरिकांनी घेतला सहभाग.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In