Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून विविध कारवाही मध्ये मोहा दारू भट्टयावर धडक कार्यवाही.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 19, 2024
in क्राईम, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून विविध कारवाही मध्ये मोहा दारू भट्टयावर धडक कार्यवाही.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पुलगाव पथक यांनी मोहा दारू भट्टीवर धडक कार्यवाही करीत मौजा अंदोरी शिवारात आरोपी नामे दिवाकर चिंधूजी नान्हे रा. अंदोरी यावर दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करून, आरोपीचे ताब्यातून मोहा दारूच्या निर्मीती करीता उपयोगी येणारा 11 ड्रममधील अंदाजे 2,200 लीटर कच्चा मोहा सडवा रसायण ड्रम सह किमत 1,76,000 रूपये, दोन कॅनमध्ये अंदाजे 70 ली गावठी मोहा दारू कॅनसह कि. 10,900 रू व इतर भट्टी साहित्य कि 5,660 रू असा जु.किं. 2,03,560 रूपयाचा मुद्देमाल जप्त करून, आरोपीविरूध्द पो.स्टे. देवळी येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.

मौजा कात्री शिवारात दारूबंदीबाबत प्रो.रेड करून, आरोपी नामे प्रशांत देविदास मेश्राम रा. कात्री व अनिल किसनाजी नान्हे रा. कात्री यांचे ताब्यातून 10 ड्रम व 06 पिपांमध्ये अंदाजे 1,690 ली. कच्चा मोहा सडवा रसायण एकुण किंमत 1,45,320 रूपये व एका कॅनमध्ये व 6 डबक्या मध्ये अंदाजे 120 लिटर गावठी मोहा दारू एकुण कि. 18,800 रूपये भट्टी साहित्य कि. 3,500 रूपये व एक बजाज डिस्कवर मोटर सायकल क्र. एम.एच. 32 डब्लू. 8622 कि 60,000 रूपये असा जु.किं. 2,27,620 रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीतां विरूध्द पोलीस स्टेशन अल्लीपूर येथे गुन्हा नोंद केला.

तसेच मौजा आष्टा शिवारात प्रो.रेड केला असता, आरोपी नामे संदिप वामन चावरे रा. तळेगाव (टा.) हा मोक्कावर मोहा दारूची हातभट्टी लावून गावठी मोहा दारू गाळतांना रंगेहाथ मिळून आल्याने त्याचे ताब्यातून दोन ड्रममध्ये अंदाजे 200 लीटर गरम मोहा सडवा रसायण ड्रमसह किंमत 18,000 रूपये 3 ड्रम व 3 पारस सिंटेक पाण्याचे टाकिमध्ये अंदाजे 2,100 लिटर कच्चा मोहा सडवा रसायण एकुण किंमत 1,72, 200 रूपये दोन कॅन व दोन डबकीमध्ये अंदाजे 110 लीटर गावठी मोहा दारू एकुण कि. 17,500 रूपये व भट्टी साहित्य किंमत 4500 रूपये असा 2,12,200 किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

अशा प्रकारे विविध कार्यवाहीमध्ये 200 ली गरम मोहा सडवा कि. 16,000 रू, 5990 लिटर कच्चा मोहा सडवा रसायण कि. 4,79,200 रूपये 300 लिटर गावठी मोहा दारू किंमत 45,000 रूपये एक मोटर सायकल व इतर भट्टी साहित्यां सह जु.कि. 6,43,380 रूपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे सा, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे, मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, संजय बोगा, विनोद कापसे, अभिषेक नाईक यांनी केली.

Previous Post

दिघोरी येथे बौद्ध धम्म परिषद संपन्न, बुद्धाच्या पंचशिलाच्या मार्गावर चालले पाहिजे तरच आपल्या समाजाची प्रगति होइल: डॉ. सतिश वारजुकर

Next Post

बल्लारपूर महासंस्कृती महोत्सव “गर्जा महाराष्ट्र माझा” कलाविष्काराच्या माध्यमातून महाराष्ट्राची परंपरा व संस्कृतीचे घडले दर्शन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपूर महासंस्कृती महोत्सव “गर्जा महाराष्ट्र माझा” कलाविष्काराच्या माध्यमातून महाराष्ट्राची परंपरा व संस्कृतीचे घडले दर्शन.

बल्लारपूर महासंस्कृती महोत्सव "गर्जा महाराष्ट्र माझा" कलाविष्काराच्या माध्यमातून महाराष्ट्राची परंपरा व संस्कृतीचे घडले दर्शन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In