Monday, January 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक: अपार्टमेंट मधील बंद दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख 80 हजार रूपये किमतींचे दागिने लपास.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 13, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
नाशिक: अपार्टमेंट मधील बंद दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख 80 हजार रूपये किमतींचे दागिने लपास.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक रोड :- नाशिक शहरात चोरीच्या घटनेत मोठ्या वाढ झाल्याचे मागील अनेक घटनेवरून समोर येत आहे. अशीच चोरीची अजुन एक घटना नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या विजय-ममता सिनेमागृहाच्या पाठीमागे एका अपार्टमेंटमध्ये बंद दरवाजाचे कडीकुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख रकमेसह सुमारे 80 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन भालचंद्र जोशी रा. वरद शिल्प अपार्टमेंट, विजय-ममता सिनेमागृहामागे, नाशिक-पुणे रोड यांनी उपनगर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार जोशी यांचे घर बंद असल्याच्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी कुलूप तोडून बेडरूमधील कपाटातून दोन लाख रुपये रोख तसेच तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, 25 हजार रुपये किमतीच्या दोन चांदीच्या समयी तसेच 25 हजार रुपये किमतीची अंगठी असा ऐवज चोरून नेला. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन चौधरी हे करीत आहेत.

Previous Post

नाशिक: वंजारवाडी येथे वीज पडून मृत्यू झालेल्या गवारी कुटुंबाच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाखाची मदत.

Next Post

गडचिरोली: जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी कोलपल्ली येथील सेगंटी कुटुंबाची सत्वन भेट घेऊन केली आर्थिक मदत.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गडचिरोली: जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी कोलपल्ली येथील सेगंटी कुटुंबाची सत्वन भेट घेऊन केली आर्थिक मदत.

गडचिरोली: जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी कोलपल्ली येथील सेगंटी कुटुंबाची सत्वन भेट घेऊन केली आर्थिक मदत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In