Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

बल्लारपूर येथे मोठया उत्साहात ढोल ताशा, डिजे, पालकी शिवजयंती रॅली मिरवणूक काढण्यात आली.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 21, 2024
in चंद्रपूर
0 0
0
बल्लारपूर येथे मोठया उत्साहात ढोल ताशा, डिजे, पालकी शिवजयंती रॅली मिरवणूक काढण्यात आली.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर :- येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ३९४ जयंती भव्यदिव्य रॅली ढोलतास डीजे व पालकी मिरवणूक काढण्यात आली व पालकी मध्ये शिवाजी महाराज मूर्ती ठेऊन सुरुवात झाली व प्रत्येक चौक येथे विविध खानपान आयोजित केले होते.

यावेळी राजेंद्र प्रसाद वॉर्ड मसाला भात वाटप. विद्या नगर वॉर्ड मट्टा वाटप. महाराणा प्रताप वॉर्ड बुंदी वाटप तर बालाजी वॉर्ड येथे स्मार्ट बाजार तर्फे कोल्डड्रिंग वाटप करण्यात आले होते.

रॅलीला सुरवात डॉ राजेंद्र प्रसाद वॉर्ड इतून सुरुवात होऊन विद्यानगर वॉर्ड पंचशील चौक जयभिम चौक महाराणा प्रताप वॉर्ड बालाजी कॉम्प्लेक्स मार्गे पुराना बस्टॉप होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज येथे समाप्त झाली.

ही रॅली शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती तर्फे आयोजित केली होती..
उपस्थित बल्लारपूर पोलीस निरीक्षक नवनियुक्त असिफरजा शेक यांना छत्रपती शिवाजी महाराज समिती तर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. समिती संस्थापक उमेश कुंडले. अध्यक्ष शुभम कंनोजवार. उपाध्यक्ष बादल मेश्राम. संदीप ताडुलवार विक्की माणुसमारे राहुल हेडाऊ चेतन मंगाम कार्तिक जिवतोळे गौरव नाडामवार निखिल मेकलवार सोनू तुरानकर योगेश चौधरी अनिल कश्यप योगेश हांडे प्रथम शेंडे मनीष कावळे शंकर ताडूलवार निलेश सोनटक्के संदीप शेंडे चिंटू पोतर्लावार संकेत खणके सुरज ताडूलवार सर्व शिवप्रेमी यांनी वेळेवर परिश्रम घेऊन रॅली काढण्यात योगदान दिले असून सर्वांन कडून उपस्थित सर्व शिवप्रेमी यांचे आभार मानले..

Tags: बल्लारपूर शिवाजी महाराज जयंती साजरी
Previous Post

सामाजिक कार्यकर्ते मिलिंद खोब्रागडे यांना नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कार प्रधान.

Next Post

एटापल्ली नगरपंचायत मध्ये सभापती निवडणूक अविरोध, सलग तिसऱ्यांदा बांधकाम सभापती म्हणून राघवेंद्र सुल्वावार यांची निवड.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
एटापल्ली नगरपंचायत मध्ये सभापती निवडणूक अविरोध, सलग तिसऱ्यांदा बांधकाम सभापती म्हणून राघवेंद्र सुल्वावार यांची निवड.

एटापल्ली नगरपंचायत मध्ये सभापती निवडणूक अविरोध, सलग तिसऱ्यांदा बांधकाम सभापती म्हणून राघवेंद्र सुल्वावार यांची निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In