Sunday, April 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

एटापल्ली नगरपंचायत मध्ये सभापती निवडणूक अविरोध, सलग तिसऱ्यांदा बांधकाम सभापती म्हणून राघवेंद्र सुल्वावार यांची निवड.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 21, 2024
in गडचिरोली, निवडणूक, विदर्भ
0 0
0
एटापल्ली नगरपंचायत मध्ये सभापती निवडणूक अविरोध, सलग तिसऱ्यांदा बांधकाम सभापती म्हणून राघवेंद्र सुल्वावार यांची निवड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभूळकर, एटापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- येथील नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापतीपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने दिनांक २० फेब्रुवारी २०२४ ला तिसऱ्यांदा सभापती निवडण्यासाठी सभा पार पडली. त्यात सर्व सभापतींची निवड अविरोध झाली.विशेष म्हणजे सलग तिसऱ्यांदा बांधकाम सभापती म्हणून राघवेंद्र सुल्वावार यांची निवड करण्यात आली.

नगराध्यक्ष दिपयंती पेंदाम यांच्यासह उपनगराध्यक्ष मीनाताई नागुलवार यांच्याकडे आरोग्य व स्वच्छता समिती व तसेच नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार यांच्याकडे बांधकाम सभापती तर नामदेव हिचामी यांची पाणी पुरवठा व जलनिस्सारण सभापती व तसेच महिला व बालकल्याण सभापती म्हणून जानोबाई गावडे यांची अविरोध निवड झाली.

सदर निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून आदित्य जिवने उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण चौधरी नायब तहसिलदार तथा मुख्याधिकारी नगरपंचायत एटापल्ली यांनी कामकाज पाहिले.

Previous Post

बल्लारपूर येथे मोठया उत्साहात ढोल ताशा, डिजे, पालकी शिवजयंती रॅली मिरवणूक काढण्यात आली.

Next Post

विदर्भ पटवारी संघटना ब्रम्हपुरी उप विभाग ब्रम्हपुरी यांच्या अध्यक्ष पदी चेतन चेनूरवार यांची निवड.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
विदर्भ पटवारी संघटना ब्रम्हपुरी उप विभाग ब्रम्हपुरी यांच्या अध्यक्ष पदी चेतन चेनूरवार यांची निवड.

विदर्भ पटवारी संघटना ब्रम्हपुरी उप विभाग ब्रम्हपुरी यांच्या अध्यक्ष पदी चेतन चेनूरवार यांची निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In