Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

मातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालय हिंगणघाट येथे भौतिकी विभाग द्वारा ‘रेडियो दिवस’ समारोह संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 26, 2024
in Uncategorized
0 0
0
मातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालय हिंगणघाट येथे भौतिकी विभाग द्वारा ‘रेडियो दिवस’ समारोह संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगनघाट :- रेडियो सूचना प्रसार चे सगळ्यात सशक्त माध्यम आहे. 13 फरवरी 1945 ला संयुक्त राष्ट्र मध्ये पहीले रेडियो प्रसारण झाले। आणि म्हणून 13 फेब्रुवारी ला ‘विश्व रेडियो दिवस’ म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगाने मातोश्री आशाताई कुणावार कला, वाणिज्य एवं विज्ञान महिला महाविद्यालय हिंगनघाट मध्ये एक प्रश्नोत्तरी प्रतियोगिता चे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमची अध्यक्षता प्राचार्य डाॅ. उमेश तुळसकर, मुख्य अतिथी उप प्राचार्य डाॅ. सपना जयसवाल एवं विज्ञान विभाग प्रमुख प्रा. मोनिका माऊसकर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमची शुरुआत प्रतिमा पूजन और दीप प्रज्ज्वलित करून करण्यात आली. यावेळी प्राचार्य डाॅ. उमेश तुळसकर यांनी, रेडियो ने आज पर्यंत जगभरातल्या लोकांनां शिक्षित करण्या सोबतच माहितीचे आदान-प्रदान करणे ची महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. पत्रकारासाठी तर रेडियो एक महत्वपूर्ण साधन आहे. रेडियो म्हणजे सूचना प्रसारित करण्याचे सगळ्यात सशक्त माध्यम आहे. अशी माहिती दीली.


यावेळी मार्गदर्शक मोनिका माऊसकरने, सरकार ने ज्या समुदायासाठी सामुदायिक रेडियो ची अवधारणा शुरू केली ते मुख्यधारा पासून दूर होते. काही विश्व विद्यालय जवळ आपले स्वतःचे सामुदायिक रेडियो स्टेशन आहे. वर्तमान काळात जवळपास 251 सामुदायिक रेडियो आहे. त्यापैकी आपल्या भारतात 22 सामुदायिक रेडियो आहे.

यावेळी प्रमुख अतिथी उपप्राचार्य डाॅ. सपना जयसवाल यांनी मागील 93 वर्षात किती बदल झाले, पण रेडियो चे महत्व काही कमी झाले नाही. रेडियो आज ही एक असा माध्यम आहे की, ज्याला कुठेही सहजतेने एक्यू शकतो, या शब्दात रेडिओ चे महत्व विषद केले.

या कार्यक्रम प्रास्ताविक प्रा मेघा पा. लेंडे यांनी केले. प्रा. स्नेहा सु. सांगोले यांनी प्रश्नोत्तरी घेतली नि विजेता ची घोषणा केली. यावेळी कुमारी कोमल राऊत बीएससी तृतीय वर्ष ने रेडियो दिवस वर भाषण दिले. या कार्यक्रम संचालन कुमारी साक्षी लोहकरे बीएससी द्वितीय वर्ष ने तर आभार कु. प्रतीक्षा घूमे बीएससी द्वितीय वर्ष ने मानले. कार्यक्रम ला विज्ञान विभाग च्या विद्यार्थ्यानी मोठा प्रतिसाद दिला. या प्रसंग वर मातोश्री आशाताई कुणावार कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस फॉर वुमेन विज्ञान विभागच्या सर्व संकाय, गैर-शिक्षण कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: मातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालय हिंगणघाटरेडिओ दिवस
Previous Post

भुसंपादन महिला अधिकाऱ्याचा प्रताप 2 कोटी 62 लाखांच्या अपहार; उपजिल्हाधिकारी यांना होणार अटक?

Next Post

राजाराम येथील भारत संचार निगम लिमिटेड BSNlआणि जिओ चे स्टॉवर बनले शोभेची वास्तू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजाराम येथील भारत संचार निगम लिमिटेड BSNlआणि जिओ चे स्टॉवर बनले शोभेची वास्तू.

राजाराम येथील भारत संचार निगम लिमिटेड BSNlआणि जिओ चे स्टॉवर बनले शोभेची वास्तू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In