Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आत्राम कुटुंबाला सांत्वन भेट देत केली आर्थिक मदत..!!

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 14, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आत्राम कुटुंबाला सांत्वन भेट देत केली आर्थिक मदत..!!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अंतिम संस्कारासाठी केले आर्थिक मदत..!!

मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी :- काटेपल्ली येथील पूजा उमेश आत्राम या महिलेचा पोटाच्या आजारामुळे मृत्यु झाला. घरची परिस्थिती बेताची गरिबीची असल्यामुळे या कुटुंबावर दुःखच कोसळले. या दुःखाच्या खाईत त्या कुटुंबाला गडचिरोली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार सहारा मिळाला.

समाजातील सर्व गरीब दीनदुबळ्या लोकांच्या कल्याणार्थ केलेले कार्य हे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांना अभिप्रेत असून विविध प्रकारे हे सेवाकार्य करत आहे. केवळ स्वत:ला पुण्य मिळावे, म्हणून समाजातील सर्वांना साहाय्य करणे किंवा दीनदुबळ्यांची सेवा करणे हे त्यांच्या समाजकार्य आहे.

पूजा उमेश आत्राम या महीलाचा मृत्यू झाल्याची बातमी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना कळताच त्यांनी काटेपल्ली येथे जाऊन आत्राम कुटुंबाची भेट घेऊन पुढील कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केली.यावेळी महेश लेकुर, लक्ष्मण आत्राम, गणेश मडावी, लालशाई आत्राम, विलास आत्राम, लक्ष्मण सडमेक, इस्पत गावळे व आ.वि.स चे संपूर्ण कार्यकर्ते उपस्थित होते..!!

Previous Post

संतापजनक: नर्सरीत शिकणाऱ्या 3 वर्षाचा मुलीवर झाला स्कूल बस मध्ये बलात्कार.

Next Post

बेकायदेशीर पत्त्यांचा क्लबवर छापा टाकुन १२ इसमावर पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेची कारवाई.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बेकायदेशीर पत्त्यांचा क्लबवर छापा टाकुन १२ इसमावर पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेची कारवाई.

बेकायदेशीर पत्त्यांचा क्लबवर छापा टाकुन १२ इसमावर पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेची कारवाई.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In