Sunday, April 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

आंतरविद्यापीठ विद्यार्थी चर्चासत्रामध्ये शिवाजी महाविद्यालय राजुऱ्याचे सुयश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 28, 2024
in चंद्रपूर, तंत्रज्ञान, विदर्भ
0 0
0
आंतरविद्यापीठ विद्यार्थी चर्चासत्रामध्ये शिवाजी महाविद्यालय राजुऱ्याचे सुयश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 27 फेब्रु:- विदर्भ युनिव्हर्सिटी फिजिक्स टीचर्स असोसिएशन द्वारे आयोजित आंतरविद्यापीठ विद्यार्थी चर्चासत्र शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला . या स्पर्धेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती चे जवळपास 155 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत शिवाजी महािद्यालय राजुरा च्या राधिका दोरखंडे, साक्षी कांबळे, राखी ताजने, अंजली राठोड, कसक कुरेशीनी सहभाग दर्शविला त्यात बीएससी अंतिम वर्षाची विद्यार्थिनी राधिका दोरखंडे हिने पोस्टर प्रेझेन्टेशन मध्ये प्रथम क्रमांक तर साक्षी कांबळे हिने ओरल प्रेझेन्टेशन मध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. त्यांच्या यशाकरिता प्रो डॉ. विशाल दुधे यांचे मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे या स्पर्धेत पोस्ट ग्रॅज्युएशन आणि अंडर ग्रॅज्युएशन च्या विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला.

या स्पर्धेत नावलौकिक कमविणाऱ्या राधिका दोरखंडे व साक्षी कांबळे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या दोन्ही विद्यार्थिनीचे अभिनंदन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुराचे अध्यक्ष सुधाकरराव कुंदोजवार, सचिव अविनाश जाधव व सर्व पदाधिकारी तसेच प्राचार्य डॉ. एस एम वरकड, उप प्राचार्य डॉ. राजेश खेराणी, डॉ.विशाल दूधे, डॉ. मल्लेश रेडी व कर्मचारी वर्ग यांनी केले आहे.

Tags: राजुराशिवाजी विद्यालय राजुरा
Previous Post

अवैध दारू तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; 8.50 लाखाचा मुद्देमाल जप्त.

Next Post

बिडकर महाविद्यालयाचे खेळाडू प्रज्वल सहारे व कु. धनश्री गाठे यांची विद्यापीठ ज्युडो संघात निवड.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बिडकर महाविद्यालयाचे खेळाडू प्रज्वल सहारे व कु. धनश्री गाठे यांची विद्यापीठ ज्युडो संघात निवड.

बिडकर महाविद्यालयाचे खेळाडू प्रज्वल सहारे व कु. धनश्री गाठे यांची विद्यापीठ ज्युडो संघात निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In