Sunday, April 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

बिडकर महाविद्यालयाचे खेळाडू प्रज्वल सहारे व कु. धनश्री गाठे यांची विद्यापीठ ज्युडो संघात निवड.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 28, 2024
in क्रीडा, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
बिडकर महाविद्यालयाचे खेळाडू प्रज्वल सहारे व कु. धनश्री गाठे यांची विद्यापीठ ज्युडो संघात निवड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सुभेदार हॉल नागपूर येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन ज्युडो स्पर्धेत रा. सुं. बिडकर महाविद्यालयाचे खेळाडू प्रज्वल सहारे (बी. एस्सी. भाग 3) व कु. धनश्री गाठे, (बी.एस्सी. भाग 2) या ज्युडो खेळाडूची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ज्युडो संघात निवड झाली.

आंतर विद्यापीठ वेस्ट झोन व अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा अमृतसर (पंजाब) येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत दोन्ही खेळाडू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर ज्युडो संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

दोन्ही खेळाडूंच्या यशाबद्दल ग्रामीण विकास संस्था अध्यक्षा डॉ.उषाकिरण थुटे, प्राचार्य डॉ. बालाजी राजुरकर, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. बलराज अवचट, डॉ.जया जॉन. प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व आजी- माजी बिडकर महाविद्यालयाचे खेळाडू यांनी त्याचे अभिनंदन करून शुभेछा दिल्या.

Tags: रा. सुं. बिडकर महाविद्यालय हिंगणघाटहिंगणघाट
Previous Post

आंतरविद्यापीठ विद्यार्थी चर्चासत्रामध्ये शिवाजी महाविद्यालय राजुऱ्याचे सुयश.

Next Post

अहेरी तालुका काँग्रेस कमिटी कडून अजय कंकडालवार यांच्या शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अहेरी तालुका काँग्रेस कमिटी कडून अजय कंकडालवार यांच्या शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार

अहेरी तालुका काँग्रेस कमिटी कडून अजय कंकडालवार यांच्या शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In