Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

वर्धा जिल्ह्यात 3 मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम, लसीकरण मोहीमेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 29, 2024
in आरोग्य, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वर्धा जिल्ह्यात 3 मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम, लसीकरण मोहीमेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत दिनांक 3 मार्च २०२४ रोजी शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी समन्वय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड यांनी दिले.

वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभाकक्षामध्ये आज पोलिओ लसीकरण नियोजनाच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रा.ज. पराडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस, पल्स पोलिओ सल्लागार डॉ.एस.आर. ठोसर, जिल्हा क्षयरोग अधीक्षक डॉ. हेमंत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

या मोहिमेकरिता जिल्ह्यामध्ये १ हजार ३३५ लसीकरण केंद्र कार्यरत असणार आहेत. ग्रामीण भागामध्ये १ हजार १२६ तर शहरी भागामध्ये २०९ बुथ असणार आहेत. पोलीओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण मोहीमेचे नियोजन करण्यात आले आहे. ३ मार्च २०२४ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत ही लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहणार नाही, यासाठी दिनांक ४ ते ९ मार्च २०२४ दरम्यान आयपीपीआय अंतर्गत घरोघरी जाऊन बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे.

या ठिकाणी मिळणार पोलीओ लस:
जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय, घराजवळील बूथ, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, मोबाईल व्हॅन बूथ आदी भागांमध्ये लसीकरण उपलब्ध असेल. या लसीकरण मोहीमेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Tags: 3 मार्च पोलिओ रविवारपल्स पोलिओ लसीकरण मोहीमपोलिओ लसीकरणवर्धा जिल्हा
Previous Post

आष्टी-अंमळनेर ब्रॉडगेज मार्ग आणि प्रवासी रेल्वेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ.

Next Post

ताडाच्या झाडावरून खाली पडून जखमी झालेल्या इसमाला अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ताडाच्या झाडावरून खाली पडून जखमी झालेल्या इसमाला अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत.

ताडाच्या झाडावरून खाली पडून जखमी झालेल्या इसमाला अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In