महाअभिषेक व भजन स्पर्धाचे आयोजन भाविकांनी सहभाग होऊन कार्यकमाची शोभा वाढवावी.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील वैरागड येथे महा अभिषेक तथा भजन स्पर्थेचे आयोजन करिण्याकरीता भाविकांनी महा अभिषेक व भजनाचे पुरेपूर आनंद घ्यावा असे भोलूभाऊ सोमनानी व वैरागड मित्र परिवाराकडून आग्रहाची विनंती करण्यात आले आहे.
स्थळ भंडारेश्वर मंदिर येथे महाभिषेक कार्यक्रम दिनांक ८ मार्च २०२४ रोज शुक्रवार सकाळी ९ वाजता पासून सुरुवात होईल. सदर भजन स्पर्धाचे उदघाटन भोलूभाऊ सोमनानी यांचे हस्ते होणार असून. ही स्पर्धाचे भव्य पटांगनातं दिनांक ८ मार्च २०२४ ते ९ मार्च २०२४ सायंकाळी ७:३० वाजता पासून भजनाचे कार्यक्रम सुरुवात होईल.
प्रथम येण्याऱ्यास पहिले बक्षीस 10 हजार एक रुपये, दृत्तीय बक्षीस 8 हजार एक रुपये, तृत्तीय बक्षीस 6 हजार एक रुपये, चतुर्थ बक्षीस 4 हजार एक रुपये आणि पाचवे बक्षीस 2 हजार एक रुपये. या पद्धतीने बक्षीस वितरण करण्यात येईल.

या कार्यकामाचे उदघाटक म्हणून गावचे सरपंचां संगीताताई पेंदाम आवर्जून उपस्थित राहणार तर, उपसरपंच भास्कर बोडणे, प्रमुख पाहुणे म्हणून संगीताताई मेश्राम,आदेश आकरे, सत्यवान आत्राम, चंद्रविलास तागडे, प्रतिमा बनकर, छानू मानकर, रेखा बैसारे, मनीषा खरवडे, गौरी सोमनानी, शितल सोमनानी, दीपाली डेंगरी, सर्व ग्रामपंचायत पदअधिकारी व जेष्ठ नागरिक उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवावी असे आवाहन भोलूभाऊ सोमनानी व वैरागड मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे.
