Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

रात्रीच्या सुमारास शहरात मोकाट जनावराचा धुमाकूळ, आता अपघाताचे प्रमाण होणार..!

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 6, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
रात्रीच्या सुमारास शहरात मोकाट जनावराचा धुमाकूळ, आता अपघाताचे प्रमाण होणार..!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात मोकाट जनावरानी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. सायंकाळच्या सुमारास ही मोकाट जनावरांना रस्त्यावर येऊन ठीया मांडत असल्याने अपघाताचे कारण ठरतात जनावरांचा मालकानवरती नगर पालिका प्रशासन कधी काळी थाठुरमाथूर कारवाई करून गप्प बसत आहे. त्यामुळे एखादी मोठा अपघात होण्याची वाट प्रशासन बघत आहे की काय अशा प्रश्न आज नागरिकांना पडला आहे.

वर्धा जिल्हात रस्तावर मोकाट जनावरांमुळे वाढते अपघात चिंतेची बाब ठरत आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक नियम कठोर केलेत. पण अपघात थांबता थांबेना. अपघात होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे रस्त्यावर मोकाट जनावरांची वाढती वर्दळ हे पण असल्याचे सांगितले जाते. रात्री मोकाट पशुचे रस्त्यावर फिरणे वाहनचालकांना गोंधळात टाकते. आणि अपघात घडतात, असे परिवहन खाते आकडेवारी देत स्पष्ट करते.

आता हेच खाते उपाय घेऊन पुढे आले आहे. अश्या पशुमुळे वाहनचालकांचे होणारे अपघात लक्षात घेऊन उपप्रादेशिक परिवहन विभागाने एक अ‍ॅप विकसित केले आहे. त्या आधारे मोकाट पशुना जिओ टॅगिंग केले जाते. महामार्ग परिसरातील गावात असलेल्या पशुना असे रिफ्लेक्टिव बेल्ट लावले जातात. हे गळ्यातील पट्टे दुरवरून चमकतात. त्यामुळे वाहचालक सतर्क होत असल्याने अपघात टळतात. कमी प्रकाशाच्या परिस्थितीत किंवा रात्रीच्या वेळी अपघाताच्या घटना निश्चित कमी होतील, असा दावा आरटीओ विभागाने केला आहे. जनावरांचे रस्त्यावर येणे पूर्णपणे थांबविणे शक्य नसले तरी हे पट्टे लागल्यास अपघात कमी होतील.

Tags: मोकाट जनावरेहिंगणघाट नगर पालिका
Previous Post

भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या जवान महेश गंधारे यांच जन्मगाव हिंगणघाट येथे जोरदार स्वागत.

Next Post

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने नारी शक्ती वंदन कार्यक्रमा अंतर्गत शक्ति वंदन पदयात्रा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भाजपा महिला मोर्चाच्या वतीने नारी शक्ती वंदन कार्यक्रमा अंतर्गत शक्ति वंदन पदयात्रा.

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने नारी शक्ती वंदन कार्यक्रमा अंतर्गत शक्ति वंदन पदयात्रा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In