Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वाहतूक विभाग वर्धा जिल्हाध्यक्ष पदी शेखर जाधव तर जिल्हा उपाध्यक्ष पदी अन्सार मिर्झा यांची नियुक्ती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 6, 2024
in राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वाहतूक विभाग वर्धा जिल्हाध्यक्ष पदी शेखर जाधव तर जिल्हा उपाध्यक्ष पदी अन्सार मिर्झा यांची नियुक्ती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रदेशाध्यक्ष आमदार मिलिंद कांबळे यांनी केली नियुक्ती.

अनिल कडू विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शरद पवार पक्षाच्या वाहतूक विभागाच्या वर्धा जिल्हा अध्यक्ष पदी शेखर जाधव, जिल्हा उपाध्यक्ष पदी अन्सार मिर्झा यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष कार्यालयात वाहतूक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार मिलिंद कांबळे यांच्या हस्ते हि नियुक्ती करण्यात आली.

शेखर जाधव हे गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय असून वाहतूक क्षेत्रात त्यांची मजबूत पकड आहे. त्यांच्या या नियुक्तीने वाहतूक विभागाचे संघटन शहर व ग्रामीण भागात मजबूत होईल. नवनियुक्त शेखर जाधव व अन्सार मिर्झा यांनी शरदचंद्र पवार यांच्यावर श्रद्धा ठेवत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, वाहतूक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार मिलिंद कांबळे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात पक्ष संघटन मजबुतीसाठी व पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Previous Post

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने नारी शक्ती वंदन कार्यक्रमा अंतर्गत शक्ति वंदन पदयात्रा.

Next Post

बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या 81 व्या सालाना वर्षीक ऊर्स दरम्यान कुल कार्यक्रम संपन्न, सिने अभिनेता राज बब्बर यांची वाकी दरबारला भेट.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या 81 व्या सालाना वर्षीक ऊर्स दरम्यान कुल कार्यक्रम संपन्न, सिने अभिनेता राज बब्बर यांची वाकी दरबारला भेट.

बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या 81 व्या सालाना वर्षीक ऊर्स दरम्यान कुल कार्यक्रम संपन्न, सिने अभिनेता राज बब्बर यांची वाकी दरबारला भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In