जाहिरात संकलन संतोष मेश्राम राजुरा
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन:- श्री. शरद जोगी उपनगराध्यक्ष नगर परिषद गडचांदुर तथा विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,श्री. महेंद्रसिंह चंदेल, नगरसेवक नगर परिषद गोंडपीपरीतथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपीपरी, श्री. नितिन भटारकर जिल्हाध्यक्ष चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या कडून सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
दुख दारिद्रय नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो या
महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
समाजरचनेतील शेवटच्या घटकालाही समान संधी मिळावी, खेड्या-पाड्यात, गावात-शहरात कृषी-औद्योगिक विकासाला गती लाभावी, महिलांच्या कुशलतेला आर्थिक प्रगतीची जोड मिळावी आणि युवकांच्या मनगटाला ताकद मिळावी हेच राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांचे ध्येय आहे. कृतिशील, गतिमान प्रशासन हे समाजाचा आरसा असते आणि अजितदादांच्या प्रत्येक कृतीत याचेच प्रतिबिंब दिसते. त्यामुळे राज्यात श्री. अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्य सरकार अनेक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी यशस्वीरित्या करत आहे.
श्री. नितिन भटारकर जिल्हाध्यक्ष चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी त्याच्या प्रश्नासाठी सतत पाठपुरावा करीत ते सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

