Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

मरपल्ली पोलीस स्टेशन येथे दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राखीव पोलीस बलाच्या 76 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आरोग्य मेळावा संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 9, 2024
in गडचिरोली, विदर्भ
0 0
0
मरपल्ली पोलीस स्टेशन येथे दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राखीव पोलीस बलाच्या 76 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आरोग्य मेळावा संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. पाटील मॅडम यांचे उपस्थितीत कार्यक्रम पार.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- जिमलगट्टा उपविभागीय अंतर्गत येत असलेल्या पोलिस मदत केंद्र मरपल्ली येथे दि.06 मार्च रोजी पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता (प्रशासन), अपर पोलीस अधीक्षक येतिश देशमुख (अभियान), एम. रमेश अपर पोलीस अधीक्षक अहेरी यांच्या संकल्पनेतून व अजय कोकाटे उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस मदत केंद्र, मरपल्ली व राज्य राखीव पोलीस बल गट क्र.02 पुणे यांच्या सयुक्त विदयमानाने राज्य राखीव पोलीस बल च्या 76 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून भव्य आरोग्य मेळावा घेण्यात आले आहे.

सदर आरोग्य मेळावाचे उद्घाटक डॉ.पाटील मैडम प्रा. आरोग्य केंद्र मरपल्ली ह्या होत्या. अध्यक्ष देशपांडे सर केंद्र प्रमुख उमानूर विभाग यांनी भुषविले. तसेच प्रमूख अतिथि म्हणून कुमरे सर मुख्याध्यापक जि.प.प्रा.शाळा मरपल्ली, श्री. दुर्गे सर जि.प.प्रा.शाळा कोतागुडम, श्री. हिचामी सर जि.प.प्रा.शाळा मरपल्ली हे होते.

सदर मेळाव्याचे प्रस्तावीक पीएसआय खैरनार सा रा .रा. पो.बल गट क्र.02 पुणे यानी केले. पो.नि एम. पाटील सा. रा.रा. पो. बल गट क्र.02 पुणे यांना आपल्या भाषणतून रा.रा. पो. दलाचा स्थापनेपासुन चा इतिहास संगीतला.डॉ. पाटील मैडम यानी अरोग्य सुदृढ कसे राखता येईल याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. मरपल्ली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रवीण सोनवने मदत केंद्र, मरपल्ली नी पोलिस दादालोरा खिडकी मार्फत राबविण्यात येणारया विविध योजनांची माहीती दिली.

सदर मेळाव्यामध्ये दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आलेली निबंध स्पर्धेत भाग घेतलेल्या 45 विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याविषयी आधारित पुस्तक देण्यात आल्या. तसेच पोलीस मदत केंद्र, मरपल्ली यथे अभियान ड्युटी कामी आलेले रा.रा.पो.बल गट क्र.02 पुणे चे अधिकारी/अंमलदार यांच्या आर्थीक सहकार्यतून पोमके हद्दीतील शाळांना खलील प्रमाणे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भस्वापूर येथिल 14 विद्यार्थ्यांना सुलभ भारती पुस्तक, स्कूल बैग, वाटर बॉटल, पाटी, पेंसिल, पुस्तक वाटप करण्यात आले. तसेच शाळेसाठी शालेय साहित्य ठेवण्या करिता 01 लोखंडी आलमारी व विद्यार्थ्यांना बासण्याकरीता 02 दरी देण्यात आली..

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मरपल्ली येथिल 39 विद्यार्थ्यांना सुलभ भारती पुस्तक, स्कूल बैग, वाटर बॉटल, पैड, पाटी, पेंसिल, पुस्तक वाटप करण्यात आले. तसेच शाळेसाठी विद्यार्थ्यांना बासण्याकरीता 02 दरि वाटप करण्यात आली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोतागुडम येथिल 29 विद्यार्थ्यांना सुलभ भारती पुस्तक, स्कूल बैग, वाटर बॉटल, पैड, पाटी पेंसिल, पुस्तक वाटप करण्यात आले. तसेच शाळेसाठीविद्यार्थ्यांना बासण्याकरीता 02 दरी देण्यात आल्या.

पोमके हद्दीतील 70 नागरीकांची अरोग्य तपासणी करण्यात आली. पोमके हद्दीतिल 10 लाभार्थांचे रुफ टॉप सोलर चे फॉर्म ऑनलाइन करण्यात आले. सदर मेळाव्याकरीता सुमारे 80 ते 90 विधार्थी व 100 ते 150 नागरिक असे एकुण 180 ते 200 विद्यार्थि व नागरिक उपस्थित होते. मेळाव्याकरीता उपस्तित विद्यार्थि व नागरिकांना मेळावा सुरु होण्याअगोदर सरबत देण्यात आला. व जेवनाची देवस्था करून मेळाव्याची सांगता करण्यात आले आहे, मरपली पोलीस हद्दीतील नागरिक, व शाळकरी मुलांनी मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous Post

महिला भूसंपादन अधिकाऱ्याच्या भष्ट्राचाराचे पैसे वर्धा व हिंगणघाट येथील पत संस्थेने केले वाईट?

Next Post

Условия, о которых следует думать, поскольку Принимая участие крейзи манки онлайн бесплатно автоматы в Онлайн казино Онлайн Видеопокерные автоматы

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post

Условия, о которых следует думать, поскольку Принимая участие крейзи манки онлайн бесплатно автоматы в Онлайн казино Онлайн Видеопокерные автоматы

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In