Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्या वतीने 20 हजार रुपये मदत देऊन मृताच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 11, 2024
in अकोला, अपघात, राजकीय, विदर्भ
0 0
0
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्या वतीने 20 हजार रुपये मदत देऊन मृताच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्हातील वाडेगाव येथे झालेल्या अपघातात बाळापूर येथील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे मृतकाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात शेख सादिक वय 45 वर्ष, शेख खालिद वय 40 वर्ष, शेख माजीद वय 24 वर्ष यांचा मृत्यू झाला.

या दुःखाच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी मृतक तरुणाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मदतीचा धनादेश दिला. स्वतःच्या वतीने 20 हजार रुपये यावेळी दिले. आणी सरकारकडून जी काही मदत होईल ती त्वरित देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व सर्व अल्पसंख्याक पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

हिंगणघाट: रेल्वे पुलावरून पडून दोघांचा मृत्यू, कंत्राटदार फरार अंत्यविधीसाठी परिवाराची फरपट.

Next Post

लायन्स क्लब सावनेरच्या वतीने वाकोडी येथे आरोग्य शिबीराचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
लायन्स क्लब सावनेरच्या वतीने वाकोडी येथे आरोग्य शिबीराचे आयोजन.

लायन्स क्लब सावनेरच्या वतीने वाकोडी येथे आरोग्य शिबीराचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In