Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला लोकसभा मतदार संघांमध्ये भाजपा तर्फे अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 13, 2024
in अकोला, निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
अकोला लोकसभा मतदार संघांमध्ये भाजपा तर्फे अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.

यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मागच्या आठवड्यात लोकसभेची पहिली यादी जाहीर केली होती, त्यात महाराष्ट्रातून एकाही उमेदवाराचे नाव नव्हते. पण दुस-या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

यात नितीन गडकरी (नागपूर), रक्षा खडसे (रावेर), मुरलीधर मोहोळ (पुणे), पंकजा मुंडे (बीड), सुजय विखे-पाटील (अहमदनगर), सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर), भारती पवार, अनुप धोत्रे (अकोला), रावसाहेब दानवे, सुभाष भामरे (धुळे), प्रताप पाटील-चिखलीकर (नांदेड), संजयकाका पाटील (सांगली) रामदास तडस (वर्धा) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Tags: BJPअकोला अनुप धोत्रे यांना उमेदवारीभारतीय जनता पार्टी
Previous Post

भ्रष्ट ठेकेदारामुळे पुलगाव नगर पालिका मधील कंत्राटी कामगार 6 महिन्यापासून वेतनापासून वंचित, भीम आर्मी आक्रमक.

Next Post

7 वर्षीय चिमुकलीवर बिबट्यांचा हल्ला, शहरात वन्य प्राण्यांचा सतत हैदोस, पण वनमंत्री आणि प्रशासन गप्प का?

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
7 वर्षीय चिमुकलीवर बिबट्यांचा हल्ला, शहरात वन्य प्राण्यांचा सतत हैदोस, पण वनमंत्री आणि प्रशासन गप्प का?

7 वर्षीय चिमुकलीवर बिबट्यांचा हल्ला, शहरात वन्य प्राण्यांचा सतत हैदोस, पण वनमंत्री आणि प्रशासन गप्प का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In