Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

वडनेर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार यांचा गुरुदयालसिंह जुनी मित्रपरिवार कडून सत्कार, माजी ठाणेदाराचा निरोप समारंभ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 16, 2024
in Uncategorized
0 0
0
वडनेर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार यांचा गुरुदयालसिंह जुनी मित्रपरिवार कडून सत्कार, माजी ठाणेदाराचा निरोप समारंभ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलीस स्टेशन येथे आज दिनांक १५ मार्च रोजी गुरुदयालसिंह जुनी मित्रपरिवार कडून वडनेर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार एपीआय मनोज वाडीवे यांचा सत्कार सोहळा व माजी कार्यरत असलेले ठाणेदार संजय मिश्रा यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला व याप्रसंगी नवनियुक्त ठाणेदार यांचे स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष गुरुदयालसिंघ जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सचिव प्रशांत दरोडे, विजय ढोक, महेंद्र महाजन, पंढरी शिवणकर, नानाभाऊ मनिकपुरे, हरिदास गायधने, प्रकाश जयस्वाल, नारायण कुंभारे, अविनाश भगत, सचिन महाजन सह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावेळी गुरुदयालसिंह जुनी मित्रपरिवार कडून आज वडनेर पोलीस स्टेशन मध्ये कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी ठाणेदार एपिआय संजय मिश्रा यांना निरोप देऊन नवनियुक्त आगमन ठाणेदार एपीआय मनोज वाडिवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवीन ठाणेदार यांना पुढील कार्याला शुभेच्छा देऊन वडनेर परिसरामध्ये चांगली कामगिरी करून अवैध धंदे बंद करून गुन्हेगारी मुक्त वडनेर करावे अशी अपेक्षा केली आहे. तसेच नवीन ठाणेदार यांनी नागरिकांसोबत चांगले मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते.

Tags: गुरुदयालसिंह जुनी मित्रपरिवारवडनेर पोलीस स्टेशन
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारला मोठा धक्का, वर्धा लोकसभा मतदार संघातून या नेत्यांनी घेतली माघार.

Next Post

हिंगणघाट वैद्यकीय महाविद्यालयासाठी 986 पद निर्मितीचा शासन आदेश जारी आमदार समीर कुणावार दिली पत्र परिषदेत माहिती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट वैद्यकीय महाविद्यालयासाठी 986 पद निर्मितीचा शासन आदेश जारी आमदार समीर कुणावार दिली पत्र परिषदेत माहिती.

हिंगणघाट वैद्यकीय महाविद्यालयासाठी 986 पद निर्मितीचा शासन आदेश जारी आमदार समीर कुणावार दिली पत्र परिषदेत माहिती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In