Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

पोलीस पाटील संघटनेच्या वतीने आमदार समीर कुणावार यांचा सत्कार मानधनात भरघोस वाढ केल्याबद्दल शासनाचे मानले आभार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 16, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
पोलीस पाटील संघटनेच्या वतीने आमदार समीर कुणावार यांचा सत्कार मानधनात भरघोस वाढ केल्याबद्दल शासनाचे मानले आभार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महाराष्ट्र शासनाने पोलीस पाटलांच्या मानधनात भारघोस वाढ केल्याबद्दल हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेच्या वतीने शासनाचे आभार मानत आमदार समीर कुणावार यांचे निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला.

पोलीस पाटलांचे मानधन अल्प असून त्यांचे मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून पोलीस पाटील संघटनेची होती. याची दाखल घेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडे सहा हजारावरून थेट पंधरा हजारापर्यंत मानधन वाढविले आहे. मानधनात साडेआठ हजाराची भरघोस वाढ पोलीस पाटलांना मिळाली आहे. अनपेक्षितरीत्या मानधनात मोठी वाढ मिळाल्याने पोलीस पाटील संघटनेने शासन स्वरूपात आमदार समीर कुणावार यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

याप्रसंगी बोलताना आमदार कुणावार म्हणाले की पोलीस पाटलांच्या पाठीशी युती शासन सदैव असून त्यांना वेळोवेळी येणाऱ्या समस्या सोडविण्यास तत्पर असल्याचे सांगितले. तसेच समुद्रपूर व हिंगणघाट येथे येत्या काळात पोलीस पाटील भवनाची निर्मिती करण्याचे आश्वासन याप्रसंगी आमदार कुणावार यांनी दिले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे भाजपा जिल्हा सचिव प्रा. किरण वैद्य, तसेच पोलीस पाटील संघटनेचे भालचंद्र सचिव सचिन ठवरे, स्वेता नरेंद्र लोंडे, वृषाली खुशाल चेले, वर्षा धनराज घाटुले- कोपरा, मनिषा अमोल पुसदेकर, पुष्पा रविंद्र विरुरकर, संदीप चंदनखेडे, गणेश तडस, पंकज चौधरी, भोपाल राजेंद्र कीरपाल, अल्का संजय नहाते, अमोल रंगारी, तुकाराम टेभरे, पंढरी पीपरे, सुरेखा गायकवाड, वंदना धोटे, अपर्णा गोटमारे, वंदना लोणारे, नीता पर्बत, मिलिंद वादाफळे, सुरज पाटील, बाबा तडस, प्रफुल भोयर, राकेश कवडे आदी उपस्थित होते.

Tags: आमदार समिर कुणावरपोलीस पाटील संघटना
Previous Post

सेवानिवृत्त पत्रकारांचे मानधन ११ वरून २० हजारांवर, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या सातत्यपूर्ण लढ्याला मोठे यश.

Next Post

श्रेयस दहापुते यांचे MPSC परीक्षेत सुयश मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून मिळाली नियुक्ती, आ. समीर कुणावार यांनी केला सत्कार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
श्रेयस दहापुते यांचे MPSC परीक्षेत सुयश मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून मिळाली नियुक्ती, आ. समीर कुणावार यांनी केला सत्कार.

श्रेयस दहापुते यांचे MPSC परीक्षेत सुयश मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून मिळाली नियुक्ती, आ. समीर कुणावार यांनी केला सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In