Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home मुंबई

श्रेयस दहापुते यांचे MPSC परीक्षेत सुयश मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून मिळाली नियुक्ती, आ. समीर कुणावार यांनी केला सत्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 16, 2024
in मुंबई, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
श्रेयस दहापुते यांचे MPSC परीक्षेत सुयश मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून मिळाली नियुक्ती, आ. समीर कुणावार यांनी केला सत्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट येथील मातोश्री स्वर्गीय आशाताई कुणावार अभ्यासिकेचा विद्यार्थी श्रेयस अरविंद दहापूते याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. त्याला मंत्रालयात कक्ष अधिकारी या पदावर नियुक्ती मिळाली आहे. याबद्दल आमदार समीर कुणावार यांचे जनसंपर्क कार्यालयात श्रेयसचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

श्रेयस हा येथील संजय गांधी विद्यालयाचा विद्यार्थी असून त्याने मेकॅनिकल शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. २०२३ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्याला मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली. श्रेयसचे वडील अरविंद दहापुते हे संजय गांधी शाळेत शिक्षक असून त्याची बहीण आर्किटेक आहे.

यावेळी श्रेयस अरविंद दहापूते यांनी सांगितले की, मातोश्री स्वर्गीय आशाताई कुणावार अभ्यासिके मुळे मला मोलाची मदत झाली. या ठिकाणी परीक्षे करीता आवश्यक सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध असल्याने यश संपादन करता आले. असे सांगून श्रेयसने आमदार समीर कुणावार यांचे आभार मानले. यावेळी भाजपा वर्धा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, भाजपा जिल्हा सचिव प्रा. किरण वैद्य, अभ्यासिकेचे संरक्षक विजय राठी आदी उपस्थित होते.

Tags: आमदार समिर कुणावरश्रेयस दहापुते यांचे MPSC परीक्षेत सुयश
Previous Post

पोलीस पाटील संघटनेच्या वतीने आमदार समीर कुणावार यांचा सत्कार मानधनात भरघोस वाढ केल्याबद्दल शासनाचे मानले आभार.

Next Post

राजुरा तालुकात विविध ठिकाणच्या विकास कामांचे माजी जि.प अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते भुमिपुजन व लोकार्पण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजुरा तालुकात विविध ठिकाणच्या विकास कामांचे माजी जि.प अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते भुमिपुजन व लोकार्पण.

राजुरा तालुकात विविध ठिकाणच्या विकास कामांचे माजी जि.प अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते भुमिपुजन व लोकार्पण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In