Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home निवडणूक

वर्धा लोकसभा निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षा कडून नितेश कराळे मास्तर असेल उमेदवार?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 19, 2024
in निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा लोकसभा निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षा कडून नितेश कराळे मास्तर असेल उमेदवार?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- लवकरच लोकशाहीचा महाकुंभ म्हणजेच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आघाडी युक्ती करत असून उमेदवार घोषित करत आहे तर काही पक्ष वेट फॉर वॉच करत आहे. त्यात लोकसभा निवडणुका संदर्भात राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे.

महाराष्ट्रात भाजपाने आपली 20 उमेदवाराची घोषणा करत आघाडी घेतली आहे. पण महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना ठाकरे पक्षाने मोट बाधलेल्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा गदारोळ अजून संपलेला नसल्याचे अधिकृत उमेदवार अजूनही निश्चित झालेले नाहीत.

अशातच मात्र राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत असून यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील संभाव्य उमेदवारांची यादी हाती आली आहे. शरद पवार यांच्या गटाकडून येत्या लोकसभा निवडणुकीत कोणाला संधी दिली जाऊ शकते याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

वर्धा लोकसभा मतदारसंघ हा मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस कडे होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वाट्याला आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेवर प्रा. नितेश कराळे मास्तर यांना संधी दिली जाऊ शकते अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने बासिंग बांधून असलेल्या अनेक नेत्यांना धक्का बसणार असल्याचे दिसून येणार अशी चर्चा संपूर्ण जिल्हात आहे.

Tags: नितेश कराळे मास्तरराष्ट्रवादी काँग्रेस पक्षवर्धा जिल्हावर्धा लोकसभाशरद पवार
Previous Post

गडचिरोली जिल्हातील रेपनपल्ली च्या जंगलात चार नक्षलवाद्यांना कंठस्नान, निवडणुकीच्या आंधी मोठी उपलब्धी.

Next Post

काँग्रेसला केवळ 7 जागांवर वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा, महाविकास आघाडीत पेच निर्माण?

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
काँग्रेसला केवळ 7 जागांवर वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा, महाविकास आघाडीत पेच निर्माण?

काँग्रेसला केवळ 7 जागांवर वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा, महाविकास आघाडीत पेच निर्माण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In