Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुस्लिम नराधम सावत्र बापाने केला हिंदू अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार, मुलगी गर्भवती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 19, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुस्लिम नराधम सावत्र बापाने केला हिंदू अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार, मुलगी गर्भवती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

कर्जत तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कर्जत:- तालुक्यातून येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका नराधम बापाने आपल्याच सावत्र मुलीवर अत्याचार करून बाप लेकीच्या नात्याला कलंक लावला आहे. नराधम बापाने केलेल्या अत्याचार मुळे पिढीत मुलगी गर्भवती झाल्याने हा संतापजनक घटना उघळातीस आली आहे.

कर्जत तालुक्यातील शेलू गावातील एका नराधम बापाने स्वतःच्याच सावत्र अल्पवयीन मुलीचा लचका तोडला.. तोडत राहीला.. धमकावत राहीला… ती मुलगी गरोदर राहीली आणि त्याचे पाप उघडे पडले यानंतर नेरळ पोलिसांनी त्यांला बेड्या ठोकल्या आहेत. सलमान अस्लम शेख याने हिंदू महिलेसोबत लग्न केले आहे. सदर महिलेचे ते दुसरे लग्न असून 14 वर्षाच्या मुलीला घेवून ती सलमान शेख सोबत शेलू गावातील जे के नगर या वसाहतीत राहते. अल्पवयीन असलेल्या मुलीवर सलमान शेख याने सप्टेंबर 2022 मध्ये धमकावून अनैतिक संबंध निर्माण करण्यास सुरुवात केली.

नराधम आरोपी याची पत्नी घरात नसताना सलमान याने आपल्या सावत्र मुलीवर बळजबरीने अत्याचार करायचा. त्यामुळे ती मुलगी गरोदर राहीली. याची माहिती समजताच तिच्या आईने नेरळ पोलीस स्टेशन गाठले आणि नवर्‍याविरोधात तक्रार दिली आहे. सदर मुलगी 9 व्या वर्गात शिक्षण घेत आहे.

हा प्रकार समजल्यावर नेरळ पोलिसांच्या पथकाने त्या 14 वर्षीय मुलीची सोनोग्राफी केली असता हे सत्य बाहेर आले आहे. नेरळ पोलिसांनी पोलीस उप अधीक्षक डी डी टेले यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ सलमान अस्लम शेख यास अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याबद्दल गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

याप्रकरणी नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला असून भादवी कलम ३७६ (२) एन एफ,३७६ (३) ५०६ आणि बालकांचे लैंगिक अपराध पासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,८,१२ नुसार सलमान अस्लम शेख यास अटक केले आहे.नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांचे सह पोलीस उप निरीक्षक समीर लोंढे अधिक तपास करीत आहेत.

Tags: कर्जत तालुकाकर्जत पोलीसमुलीवर अत्याचार
Previous Post

नागपुर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का सुनीता येरणे यांचा पक्षाला राम राम, अजित पवार गटात प्रवेश.

Next Post

गडचिरोली जिल्हातील रेपनपल्ली च्या जंगलात चार नक्षलवाद्यांना कंठस्नान, निवडणुकीच्या आंधी मोठी उपलब्धी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गडचिरोली जिल्हातील रेपनपल्ली च्या जंगलात चार नक्षलवाद्यांना कंठस्नान, निवडणुकीच्या आंधी मोठी उपलब्धी.

गडचिरोली जिल्हातील रेपनपल्ली च्या जंगलात चार नक्षलवाद्यांना कंठस्नान, निवडणुकीच्या आंधी मोठी उपलब्धी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In